केंद्रात आणि राज्यात मत चोरीतून आलेल्या सरकारची सत्ता बदलण्यासाठी-रिजीम चेंज करण्यासाठी आम्ही उभे आहोत. कारण नागरिकांच्या मतांचा अधिकार डावलत सत्तेवर आलेल्यांची सत्ता बदलल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा इशारा शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिला. तसेच मागे पेपर लिक प्रकरणांनी देशाती तरूणांनी आंदोलन केले. त्यावेळी मंत्री धर्मेंद्र प्रधान …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, हल्ले करणाऱ्या गँगस्टर लाँरेन्स बिश्नोईची आजपर्यंत चौकशी का नाही? बिश्नोई भाजपाचा कोण लागतो? सरकारच्या आशिर्वादाशिवाय अहमदाबादच्या जेलमधून बिश्नोई गँग चालवू शकत नाही; पोकळ घोषणा नको, हिम्मत असेल तर बिश्नोईच्या मुसक्या आवळून मुंबईत आणा.
चित्रपट अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर गोळ्या झाडल्याने राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा पोरखेळ पुन्हा उघड झाला आहे. मुंबई शहरात खुलेआम एका अभिनेत्यावर गोळीबार होत असेल तर पोलीस यंत्रणा काय झोपा काढते काय? लॉरेन्स बिश्नोई गँगने हा हल्ल्याचे सांगितले जात आहे पण हा गँगस्टर गुजरातच्या जेलमध्ये बंद आहे, तेथून तो कारवाया करत असेल …
Read More »जगन मोहन रेड्डी यांना उशीरा सुचलेले शहाणपण, आयुक्त नियुक्तीच्या कायद्याला दिलेल्या पाठिंब्याबद्दल व्यक्त केली खंत लोकांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी व्यवस्थेचा पुनर्विचार आवश्यक
वायएसआरसीपी (YSRCP) प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी रविवारी निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती प्रक्रियेत सुधारणा करण्याची मागणी केली. त्यांनी म्हटले की, ही प्रक्रिया सत्तेत असलेल्या सरकारपासून पूर्णपणे स्वतंत्र असायला हवी. २०२३ मध्ये निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीशी संबंधित कायद्याला आपल्या पक्षाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल खंत व्यक्त करत, जगन …
Read More »अतुल लोंढे यांचा आरोप, दुष्काळाने शेतकरी हवालदिल असताना सत्ताधारी भाजपा नेत्यांची भपकेबाज इव्हेंटबाजी, १०० कोटींची उधळपट्टी भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री आशिष शेलारांच्या नवरात्रोत्सवावर कोट्यवधींचा खर्च, दुष्काळग्रस्त जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार
राज्यात १९७२ पेक्षा भिषण दुष्काळ पडलेला आहे, ३०५ तालुक्याला या दुष्काळाची झळ पोहचलेली आहे. शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे प्रचंड हाल होत आहे. एकीकडे महागाई तर दुसरीकडे पिण्याचे पाणी नाही, जनावरांना चारा नाही, विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी भरण्यास पैसे नाहीत. दसरा-दिवाळी तोंडावर आली तरी सणासाठी हातात पैसा नाही अशी अत्यंत वाईट परिस्थिती …
Read More »अभिनेता इम्रान खान यांना भाजपाच्या किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरुन एफआरआरओची देश सोडण्याची नोटीस अभिनेता इम्रान खान मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणार
बॉलिवूड अभिनेता इम्रान खान ‘फॉरेनर्स रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिस’ (FRRO) द्वारे बजावण्यात आलेल्या नोटीसविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणार आहे. या नोटीसमध्ये त्याला ‘फॉरेनर्स ॲक्ट’चे (परदेशी नागरिक कायदा) उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत, २८ ऑक्टोबरपर्यंत देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याचिका दाखल झाल्यानंतर, ती तातडीने सुनावणीसाठी सादर केली जाईल. मुख्य …
Read More »राहुल गांधी यांच्या आंदोलनात महिला पोलिस कर्मचाऱ्यांची छेडछाड-जखमी भाजपाचा आरोप सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांचा सर्वोच्च न्यायालयात आरोप
दिल्लीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या काँग्रेसच्या आंदोलनादरम्यान महिला पोलीस कर्मचाऱ्यांची छेडछाड करण्यात आली आणि त्या जखमी झाल्या, असा आरोप सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात केला. “कृपया दोन दिवसांपूर्वीचे दृश्य (व्हिज्युअल्स) पहा. महिला पोलीस अधिकाऱ्यांची छेडछाड झाली आहे आणि त्या जखमी झाल्या आहेत,” असे मेहता यांनी न्यायालयाला …
Read More »राहुल गांधी यांनी भाजपला स्वतःवरच निशाणा साधण्यासाठी दोन शस्त्रे कशी दिली? एलॉन मस्क यांच्या आरोपावर एसआयआरमधील अनियमततेवरून केला सवाल
सलग तीन दिवस राहुल गांधी यांनी चर्चेची सूत्रे आपल्या हाती ठेवली होती. ‘एसआयआर’ (SIR) मधील अनियमिततेवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात त्यांनी केलेल्या अनपेक्षित आंदोलनामुळे सत्ताधारी भाजप बचावात्मक पवित्र्यात आला होता. त्यानंतर त्यांनी एलॉन मस्क यांच्या समर्थनार्थ एक पोस्ट केली; एलनम्स्मस्क यांनी भारतात ‘स्टारलिंक’च्या व्यावसायिक लाँचिंगबाबत (प्रारंभाबाबत) तीव्र …
Read More »सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीकडे येणाऱ्या ट्रेन, मेट्रो बंद करण्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दिल्ली अशी पूर्ण बंद करता येणार नाही अशी, सर्वोच्च न्यायालयाची याचिका
मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी १० ऑक्टोबर रोजी राजधानीत विविध विरोधी पक्ष आणि युवा संघटनांनी निदर्शने आयोजित केली आहेत. या पार्श्वभूमीवर, दिल्ली मेट्रो स्थानके बंद करणे आणि दिल्लीकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करणे यांसारख्या कृतींविरोधात अनेक याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शुक्रवारी दुपारी …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा, व्होट चोर ज्ञानेश कुमारला महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही आला तर तोंडाला काळे फासणार; निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काँग्रेसचा आक्रमक इशारा
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी व्होटचोरी करून भाजपाला निवडणूका जिंकून देण्यात मदत केली आहे हे आता स्पष्ट झाले आहे. देशभरात व्होटचोर ज्ञानेशकुमार आणि त्याचे आका मोदी शाह यांच्याविरोधात देशभरात प्रचंड संताप आहे. त्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आपले उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड मधील कार्यक्रम रद्द केले …
Read More »पश्चिम बंगाल सरकारच्या सल्लागार पदी भाजपा नेते मिथुन चक्रवर्ती यांची नेमणूक मिथुन चक्रवर्ती यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा राहणार
ज्येष्ठ अभिनेते आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांची पश्चिम बंगाल सरकारमध्ये सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे राज्याच्या प्रशासनातील सांस्कृतिक बाबींमध्ये या दिग्गज चित्रपट व्यक्तिमत्त्वाला महत्त्वाची भूमिका मिळाली आहे. मिथुन चक्रवर्ती यांना ‘माहिती आणि सांस्कृतिक व्यवहार विभागात’ (जो मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या अखत्यारीत आहे) कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असेल. …
Read More »
Marathi e-Batmya