अयोध्या दौऱ्यावरून भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांने मनसे प्रमुख राज ठाकरे यांना उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय उत्तर प्रदेशच्या भूमीवर पाय ठेवणार नसल्याचा इशारा दिला. त्यातच राज ठाकरे यांनी तूर्तास अयोध्या दौरा स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा केली. त्यानंतर पुण्यात आयोजित जाहिर सभेत आज ठाकरे म्हणाले की, पुण्यातल्या पत्रकार परिषदेत …
Read More »केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांच्या घोषणेनंतर फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला जनतेला दिलासा द्याचा असतो
देशातील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोल-डिझेलवरील केंद्रीय करात कपात करण्यात येत असल्याचे जाहिर केले. तसेच मागील वेळी करात कपात केल्यानंतर ज्या राज्य सरकारांनी त्यांच्या करात कपात केली नाही त्यांनी यावेळी तरी करात कपात करून नागरीकांना दिलासा द्यावा असे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनानंतर राज्याचे भाजपाचे नेते …
Read More »राज्यसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार म्हणाले, आमचा पाठिंबा त्यांना जो… संभाजी राजे यांच्याबाबत स्पष्ट बोलण्याचे टाळले
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून निवडूण जाणाऱ्या ५ जागांसाठी निवडणूक जाहिर झाली. त्यातच काही अतिरिक्त मते भाजपा आणि महाविकास आघाडीची शिल्लक रहात असल्याने सहाव्या जागेसाठी माजी खासदार संभाजी राजे हे ही रिंगणात उतरले आहेत. तर शिवसेनेने सहाव्या जागेसाठी आपला उमेदवार जाहिर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद …
Read More »भाजपा नगरसेविकेच्या पतीने मुस्लिम असल्याच्या संशयावरून केली ज्येष्ठ नागरीकाला मारहाण मारहाणीनंतर ज्येष्ठ नागरीकाचा मृत्यू
मागील काही दिवसांपासून संबध देशभरातच मुस्लिम समुदायाला लक्ष्य करण्याचे प्रकार सुरु आहेत. राम नवमी आणि हनुमान जयंतीच्या दिवशी तर देशात १९ ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र नुकतेच भाजपाच्या एका माजी नगरसेविकेच्या पतीने एका ज्येष्ठ नागरीकांस मुस्लिम असल्याच्या संशयावरून मारहाण केली. या मारहाणीत सदर व्यक्तीचा मृत्यूही झाला. …
Read More »विशेष न्यायालयाचे मलिकांवरील आरोपांबाबत निरिक्षण अन् फडणवीसांचा मविआला टोला म्हणे इतकी धडपड ओबीसी आरक्षणासाठी केली असती तर…
सध्या ईडीच्या तुरूंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे मविआमधील मंत्री नवाब मलिक यांच्यावर नुकतेच आरोप पत्र दाखल करण्यात आले. या आरोप पत्रात करण्यात आलेल्या आरोपांबाबत तथ्य असल्याचे असल्याचे निरिक्षण विशेष न्यायालयाचे न्यायाधीश रोकडे यांनी नोंदविल्यानंतर भाजपाचे नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधत खोचक टोलाही लगावला आहे. ही …
Read More »राज ठाकरेंच्या अयोध्या दौरा स्थगितीनंतर ब्रिजभूषण सिंग म्हणाले, आम्ही तिथे… पाच तारखेला अयोध्येत पुजा-अर्जा करणार
अयोध्या दौरा जाहिर केल्यापासून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी अन्यथा त्यांना उत्तर प्रदेशच्या भूमीवर पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा भाजपाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांनी राज ठाकरे यांना दिला. परंतु आता राज ठाकरे यांनीच आज सकाळी ट्विट करत अयोध्या दौरा स्थगित करण्यात आल्याचे जाहिर केले. तसेच …
Read More »चुरस वाढली, संभाजीराजेंनी शिवसेनेची ऑफर नाकारली सहाव्या जागेवरून होणार रस्सीखेच
माजी खासदार संभाजीराजे यांनी राज्यसभेची निवडणुक अपक्ष म्हणून लढविण्याचा निर्णय अगोदरच जाहिर केला. त्यानंतर शिवसेनेचा एकच खासदार निवडूण जाणार असताना आणि शिल्लक राहीलेल्या मतांच्या जोरावर आणखी एक उमेदवार उभा कऱण्याची घोषणा केली. तर दुसऱ्याबाजूला संभाजी राजे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली. यापार्श्वभूमीवर संभाजी राजे यांना राज्यसभेची निवडणूक लढवायची …
Read More »पुण्यातील राड्यानंतर फडणवीस म्हणाले, हे सगळं तोऱ्यात होत आहे राज्यातील भाजपाच्या विरोधात होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीर टीका
काल सोमवारी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात सोमवारी पार पडलेल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा झाला. त्यातच यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्याला मारहाण करतानाचे दृष्य पुढे आले. त्यानंतर या राजकीय गोंधळावरून सध्या राज्यातलं राजकारण तापू लागले आहे. यापार्श्वभूमीवर भाजपाचे नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले …
Read More »आशिष शेलार म्हणाले, कालची ती सभा म्हणजे थू चाट होती भाजपाच्या उत्तर भारतीय संमेलनात केली टीका
शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने वांद्रे-संकुल येथे आयोजित सभेत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपासह राणा दांमप्त आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठविली. या टीकेला उत्तर देण्यासाठी भाजपाच्यावतीने गोरेगांव येथील नेस्को सेंटरमध्ये आयोजित उत्तर भारतीय संमेलन सभेत भाजपाकडून चांगलेच उत्तर दिले. यावेळी बोलताना भाजपाचे आमदार अॅड …
Read More »सध्या शाल पांघरूण मुन्नाभाई फिरतोय, केमिकल लोच्या झालेला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंचा मनसे प्रमुख राज ठाकरेंवर टीकास्त्र
परवा मला एक शिवसैनिक भेटला त्याने मला विचारले की लगे रहो मुन्नाभाई चित्रपट पाहिला का? मी विचारला थोडा बघितला. तर त्यावर तो म्हणाला की, त्यात संजय दत्तला सारखे महात्मा गांधी दिसत असतात. तसे हल्ला काही जण शाली पांघरूण फिरताना दिसत आहेत. अरे मग त्यांना भ्रम झाला असेल तर त्यांना भ्रमात …
Read More »
Marathi e-Batmya