मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणूकीत जनतेने भाजपा-शिवसेनेच्या पारड्यात मतांचे पारडे टाकले आहे. तरीही त्यांच्याकडून अद्याप सरकार स्थापन केले जात नाही. मात्र त्यांना दिलेल्या मुदतीतील २४ तासापैकी २३ तास झालेले असतील तरी त्या शेवटच्या तासात कोणता तरी मार्ग निघेल अशी आशा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त करत राज्यातील संभाव्य …
Read More »केंद्रीय मंत्री गडकरींच्या मध्यस्थीने मातोश्रीशी बोलणी होणार उध्दव ठाकरे यांच्याशी फोनवर संपर्क साधण्याचे प्रयत्न
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील सत्ता स्थापनेवरून निर्माण झालेला राजकिय घोळावर तोडगा काढण्यासाठी भाजपाने पुढाकार घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मध्यस्थी मार्फत बोलणी करण्याच्या हालचाली भाजपाकडून करण्यात येत असल्याची माहिती भाजपामधील विश्वसनीय सूत्रांनी दिली. विधानसभा निवडणूकीचा निकाल जाहीर होवून १२ दिवस उलटून …
Read More »कधीही आनंदाची बातमी जाहीर होईल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील सत्ता स्थापनेवरून निर्माण झालेल्या गोंधळावर भाजपाकडून पहिल्यादांच आपली भूमिका जाहीर करत कधीही आनंदाची बातमी जाहीर होणार असल्याचे सांगत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेशी चर्चा करण्याची तयारी असल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. तसेच राज्यातील सरकार हे देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली स्थापन होणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष …
Read More »मंत्री राम शिंदें पक्षश्रेष्ठींना म्हणाले विखे-पाटीलांना मंत्री करू नका सरकार स्थापन होण्यापूर्वीच भाजपातर्गंत वातावरण तापले
मुंबईः खंडूराज गायकवाड भाजपला सत्ता स्थापन करायला एकीकडे अद्याप मुहूर्त मिळत नसताना दुसरीकडे मात्र पक्षांतर्गत बंडाळीमुळे सध्या भाजपातर्गंत राजकारण जोरदार तापले आहे. अहमदनगर जिल्ह्यावर आपल्याशिवाय कोणाची पकड निर्माण होवू नये यासाठी भाजपाचे पराभूत मंत्री राम शिंदे यांनी राधाकृष्ण विखे- पाटील यांनाच मंत्रिमंडळात घेवू नये अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे करत त्यासाठी जोरदार …
Read More »अमित शाह म्हणाले मुख्यमंत्र्यांना, शाम तक रस्ता देखेंगे अवघ्या अर्धा तासात फडणवीस आणि भाजपाध्यक्षांची बैठक संपली
नवी दिल्ली-मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील सत्ता स्थापनेवरून शिवसेनेकडून करण्यात येत असलेल्या राजकिय कोंडीतून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याकडे धाव घेतली. मात्र नेमके आजच संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची संध्याकाळी भेट घेणार असल्याने या बैठकीनंतरच पुढील दिशा ठरविण्याचा निर्णय …
Read More »राज्यातील सत्तास्थापनेचा घोळ संध्याकाळी सुटणार भाजपा, शिवसेनेचे डोळे लागले शरद पवार-सोनिया गांधींच्या भेटीकडे
मुंबईः विषेश प्रतिनिधी राज्यातील सत्ता स्थापनेचा घोळ आता दिल्ली दरबारी पोहोचला असून हा घोळ सोडविण्यासाठी भाजपाचे विधिमंडळ नेते देवेंद्र फडणवीस हे अमित शाह यांना सकाळी भेटले, तर संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी दिल्लीत पोहोचले आहेत. त्यामुळे पवार आणि गांधींच्या भेटीनंतरच राज्यातील सत्तेचा …
Read More »राज्याच्या राजकारणात पुन्हा प(ॉ)वार पॅटर्नच केंद्रस्थानी शरद पवारांच्या भूमिकेकडे भाजपासह शिवसेनेचे लक्ष
मुंबईः खंडूराज गायकवाड विधानसभा निवडणूकीचे निकाल लागून दहा दिवस होत आहेत. मात्र राज्यात सत्ता स्थापनेवरून भाजपा आणि शिवसेना यांच्यात मुख्यमंत्री पदावरून सत्ता संघर्षाचा तिढा कायम आहे. मात्र शिवसेनेच्या ताणाताणीला आणि भाजप-सेनेतील कलगीतुऱ्याच्या राजकीय घडामोडी मागे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व्हेसर्वा शरद पवार हेच केंद्रस्थानी आल्याचे पुढे आल्याने राज्यातील राजकारणात शरद पवारच पॉवरफुल …
Read More »युतीच्या चर्चेचा पत्ता नसताना भाजपासाठी मित्रपक्षांकडून राज्यपालांना गळ केंद्रीय राज्यमंत्री आठवले, खोत, जानकर, पाटील यांनी घेतली राज्यपालाची भेट
मुंबईः प्रतिनिधी राज्यात महायुतीला जनादेश मिळालेला असतानाही भाजपा-शिवसेनेकडून राजकिय कुरघोडीचे राजकारण सुरु आहे. त्यामुळे युतीच्या चर्चेचे गाडे अडले असतानाच भाजपाचे मित्रपक्ष असलेल्या रिपाई, रासप, रयत संघटना आणि शिवसंग्राम पक्षाच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत सत्ता स्थापनेसाठी भाजपालाच बोलवा अशी गळ घातल्याची माहिती मित्रपक्षांनी केल्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले …
Read More »शपथविधी नाही झाला तरी नवी विधानसभा अस्तित्वात येणार राज्यपाल कोश्यारी यांचे घडामोडींवर बारीक लक्ष
मुंबईः विशेष प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीचा निकाल लागून जवळपास आठवडा झाला तरी राज्यात सरकार स्थापन करण्यावरून भाजपा-शिवसेनेत कुरघोडीचे राजकारण सुरु आहे. मात्र विद्यमान विधानसभेची मुदत ९ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. तत्पूर्वी नव्या सरकारचा शपथविधी नाही झाला तरीही १० नोव्हेंबरपासून नव्या सदस्यांची विधानसभा अस्तित्वात येणार असल्याची माहिती विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. या …
Read More »उध्दव ठाकरे म्हणाले भाजपाचा प्रस्ताव आलाच नाही शिवसेना मुख्यमंत्री पदावर ठाम
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणूकीचा निकाल जाहीर होवून ६ दिवस झाले तरी महायुतीतील सत्ता स्थापनेवरून सुरू असलेला घोळ काही केल्या संपेना. त्यातच आता भाजपाने १३ मंत्रीपदासह उपमुख्यमंत्री पदाचा प्रस्ताव शिवसेनेला पाठविल्याची माहिती भाजपा सूत्रांनी दिली. परंतु अशा कोणत्याही स्वरूपाचा प्रस्ताव शिवसेनेकडे आला नसल्याची स्पष्टोक्ती शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिल्याने …
Read More »
Marathi e-Batmya