Tag Archives: Censor Board

वंचित बहुजन आघाडीची सेन्सॉर बोर्डाच्या विरोधात निदर्शने महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान सहन करणार नाही म्हणत घोषणाबाजी

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील फुले चित्रपटातील काही दृष्यांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेत ती दृष्ट कट करण्याची सूचना केली. त्यातच पुण्यातील काही ब्राम्हण संघटनांनीही फुले चित्रपटात दाखविण्यात आलेल्या दृष्यांच्या विरोधात आक्षेप घेत आंदोलनेही केली. 📍फुले वाडा, पुणे निषेध आंदोलन सेन्सर बोर्डाच्या जातीवादी निर्णयाचा विरोधातील निषेध आंदोलनात वंचित बहुजन …

Read More »

जयंत पाटील यांची टीका, ‘फुले’ चित्रपटावर आक्षेप, सेन्सॉर बोर्डाची मानसिकता लक्षात येते ब्राम्हण संघटनांचा विरोध आणि सेन्सॉर बोर्डाच्या भूमिकेवरूनहूनही केली टीका

मागील काही दिवसांपासून या ना त्या निमित्ताने सेन्सॉर बोर्ड वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. फुले चित्रपटाच्या निमित्ताने सेन्सॉर बोर्ड पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. फुले चित्रपटावर काही संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर फुले चित्रपटातील काही दृश्यांबाबत सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी यावरून नाराजी …

Read More »