भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर रोजी होणाऱ्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. आयोजनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात यावा. कोणतेही काम प्रलंबित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे …
Read More »
Marathi e-Batmya