नागपूरः प्रतिनिधी नुकतेच जामिन सुटलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या उपरोक्ष श्रीगोंदा येथील पोलिस उपनिरिक्षक महावीर जाधव यांनी शिवीगाळ केली. लोकप्रतिनिधींना अशा पध्दतीने शिवीगाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना माज आलाय का? कशामुळे शिवीगाळ करतोय असा सवाल करत माज आलेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत …
Read More »भुजबळांना रोखण्यासाठी सत्ताधारी आमदारांचा पुढाकार राष्ट्रवादीच्या आमदारांऐवजी काँग्रेसचे आमदार धावले मदतीला
नागपूर : प्रतिनिधी तब्बल सव्वादोन वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी विधानसभेत आगमन झाल्यानंतर आज ते पहिल्यांदा काय बोलणार याबाबत सबंध सभागृहात उत्सुकता होती. मात्र त्यांच्या वाग्बाणात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे घायाळ झाल्याने त्यांनी भुजबळ यांच्यावर चिडून प्रत्तितुर देण्याचा प्रयत्न केला. तरीही भुजबळ हे थांबले जात नसल्याचे पाहून सत्ताधारी …
Read More »बाहुबली भुजबळांचा मुनगंटीवारांवर वार वाग्बाणांनी वनमंत्री घायाळ
नागपूर : प्रतिनिधी नाशिक येथील शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. यात हजारो शेतकरी सहभागी झाले. त्यांचे पाय रक्ताळले. त्यांचे आंदोलन हक्काच्या जमिनीसाठी आंदोलन होते. आपल्याला न्याय मिळावा अशी त्यांची मागणी होती. तुम्ही त्यांना आश्वासन देऊन घरी पाठवले पण त्यावर काहीच केले नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केला. तब्बल सव्वादोन …
Read More »
Marathi e-Batmya