महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतांच्या चोरीच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लेख लिहून काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. पण त्याची मिरची मात्र भाजपाला लागली. प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले आहेत, त्याची उत्तरे त्यांनी देणे अपेक्षित असताना भाजपा नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेख लिहून उत्तरे दिली आहेत. फडणवीस यांचा लेख …
Read More »विजय वडेट्टीवार यांचे आव्हान, …कोणाला फाशी दिली त्याचे नाव जाहिर करा खुद्द मुख्यमंत्र्यांकडून फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न
राज्यात वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांवरून संतापाची लाट उसळलेली असताना दुसरीकडे मुख्यमंत्री मात्र भर सभेत खुलेआम जनतेशी खोटं बोलून स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेत आहेत. खुद्द मुख्यमंत्रीच दोन महिन्यात एका आरोपीला फाशी दिल्याचे सांगत फेक नरेटीव्ह सेट करत आहेत. पराभवाच्या चिंतेने ग्रासल्यानेच फेकू सरकारच्या नेत्यांची फेकाफेकी सुरु असल्याची सांगत विधानसभा विरोधी …
Read More »शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री खोटे बोलतायत कर्जमाफीची यादी सभागृहात सादर करण्याचे जयंत पाटील यांचे आव्हान
नागपूर : प्रतिनिधी राज्यातील कर्जमाफीचा अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच मिळाला नसून कर्जमाफीचा अर्ज भरणाऱ्या रमेश कटपला बँकेत खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज आला. मेसेज आल्यानंतर चौकशी केली तर पैसे आलेले नसल्याचे उत्तर बँकेकडून सांगण्यात आले. असेच नाव युवराज पाटील आणि त्यांच्या मुलाचं असून ही दोन्ही नाव मुख्यमंत्र्यांनी घेतले. या …
Read More »राज्यातील २२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती
नागपूर : प्रतिनिधी राज्यातील ६९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यापैकी ४३ लाख १६ हजार ७६८ खात्यांच्या कर्जमाफीसाठी बँकांकडे पैसे पाठविण्यात आले आहे. तर २२ लाख ४६ हजार शेतकऱ्यांच्या कर्जाच्या खात्यावर प्रत्यक्ष पैसे जमा झाले असून एकाही शेतकऱ्याचा अर्ज फेटाळला नसून आजही कर्जमाफीसाठी अर्ज आला तर तो मंजूर करण्याची तयारी असल्याची माहीती मुख्यमंत्री …
Read More »आजच्या परिस्थितीला पूर्वीचे सत्ताधारी आणि आताचे विरोधकच जबाबदार सिंचनापासून सर्व घोटाळे सभागृहात मांडण्याचा मुख्यमंत्र्याचा गर्भित इशारा
नागपूर : प्रतिनिधी हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करीत कर्जमाफीतील घोटाळे जनतेसमोर आणण्याचे आव्हान दिले. विरोधकांच्या या आव्हानाची तात्काळ दखल घेत हल्लाबोल करणार्यांच्या डल्लामार यात्रेचे सविस्तर पुरावेच सभागृहात सादर करणार असून राज्याच्या सद्यपरिस्थितीला पूर्वीचे सत्ताधारी आणि आताचे विरोधकच जबाबदार आहेत. त्यामुळे ते सत्तेत …
Read More »कर्जमाफीची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यातील बँकाना निर्देश
मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारकडून आतापर्यंत ४१ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली आहे. कर्जमाफी योजनेंतर्गत मंजूर केलेले १९ हजार ५३७ कोटी रूपये तात्काळ बँकांनी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावेत असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक मलबार हिल येथील सह्याद्री …
Read More »राज्यातील उद्योग वाढीसाठी उत्तम पायाभूत सुविधांना चालना विकासासाठी ३२ सांमज्यस करार करण्यात आल्याची मुख्यमंत्र्यांची माहीती
मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या विकासाच्य आणि उद्योग वाढीच्या दृष्टीकोनातून पायाभूत सुविधांच्या कामांना मोठ्या प्रमाणात चालना देण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाची तयारी पूर्ण होत आली असून २०१९ पर्यंत पहिले टर्मिनल आणि रनवे तयार होणार आहे. तर मुंबईला राज्याच्या इतर भागाशी जोडणाऱ्या ट्रान्स हार्बर लिंकचे कामही येत्या …
Read More »
Marathi e-Batmya