औरंगाबाद – कन्नडः प्रतिनिधी पंतप्रधान हे पद देशाच्या इज्जतीचं पद आहे. आम्ही त्याचा सन्मान करतो. आम्ही पंतप्रधान पदाची बेइज्जत कधी होवू देणार नाही. परंतु पंतप्रधान पदावर बसलेल्या माणसाने सुद्धा त्या पदाची प्रतिष्ठा राहिल अशी पावले टाकली पाहिजेत असा खोचक सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कन्नडच्या जाहीर सभेत …
Read More »भाजपातली मेगाभरती ही कारवाईच्या धाकापोटीच नेत्यांच्या संस्थामधील भ्रष्टाचाराचा मेगाभरतीसाठी आधार
मुंबईः प्रतिनिधी मागील काही महिन्यापासून पश्चिम महाराष्ट्रातील आजी -माजी खासदार आमदार आदी भाजपात प्रवेश करत आहेत. मात्र या प्रत्यक्ष पक्ष प्रवेशामागे त्या त्या नेत्यांच्या संस्थांमध्ये सदरच्या नेत्यांनी केलेल्या लाखो-करोडो रूपयांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे सरकारी यंत्रणेच्या हाती आल्याने या पुराव्याच्या आधारे कारवाईचा धाक दाखवित मेगाभरतीचे आमंत्रण देण्याचा सपाटा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि …
Read More »लोकशाही पायदळी तुडविणारेच लोक आता संविधान बचावचा नारा देतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कॉंग्रेसवर हल्लाबोल
मुंबई : प्रतिनिधी व्यक्ती स्वातंत्र हिरावून घेत ज्यांनी देशात जाचक आणीबाणी लादून संविधान पायदळी तुडवले, तेच लोक आता संविधान बचावचा नारा देत असल्याची टीका काँग्रेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करत २६ जून १९७५ साली इंदिरा गांधी सरकारने देशात आणबाणी जाहीर करत सरकार विरोधी बोलणाऱ्यांना तुरुंगात डांबण्याचे काम केल्याचा आरोपही त्यांनी …
Read More »कँनडा व अमेरिकेच्या दौऱ्यासाठी मुख्यमंत्री रवाना राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांना मिळणार गती
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील पायाभूत सुविधांसह इतर क्षेत्रातील महत्त्वाचे उपक्रम – प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कॅनडा व अमेरिकेच्या दौऱ्यावर आज रवाना झाले आहेत. या दौऱ्यादरम्यान ॲमेझॉन या नामांकीत समुहातर्फे मुख्यमंत्र्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील राज्याचे शिष्टमंडळ कॅनडातील मॉन्ट्रीयल तसेच अमेरिकेतील न्यू यॉर्क, वॉशिंग्टन …
Read More »मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालय बनले भाजप प्रदेशचे कार्यालय मुख्यमंत्र्यांकडून पक्षिय कारणासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर
मुंबई : प्रतिनिधी राज्यात गतिमान सरकार-पारदर्शक कारभाराचा नारा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले. मात्र सत्तेत आल्यानंतर पक्षांतर्गंत राजकिय कामकाजाची माहिती देण्यासाठी भाजपची स्वतंत्र यंत्रणा असताना त्यांच्या राजकिय कामाकाजाची माहिती त्यांच्याच दस्तुरखुद्द मुख्यमंत्री कार्यालयाकडून पुरविण्यात येत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच सरकारी यंत्रणेचा गैरवापर करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब नुकतीच उघडकीस …
Read More »
Marathi e-Batmya