Tag Archives: Congress Leader Abbas Hafiz

अभिनेत्री करीना कपूर हिला कुराणमधील आयत उल कुर्सी घातल्याप्रकरणी कायदेशीर नोटीस आयत कोरलेले ३० कॅरेटचे पन्ना घातल्याने काँग्रेस नेते अब्बास हाफीज यांनी बजावली कायदेशीर नोटीस

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान हिला काँग्रेस नेते आणि राष्ट्रीय माध्यम समन्वयक अब्बास हाफीज यांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे. दिवाळीच्या निमित्ताने केलेल्या लूकदरम्यान, तिने कुराणमधील ‘आयत-उल-कुर्सी’ (Ayat-ul-Kursi) ही आयत कोरलेले ३० कॅरेटचे पन्ना (emerald) असलेले पेंडंट घातले होते, ज्यावरून हा आक्षेप घेण्यात आला आहे. ११ नोव्हेंबर रोजी पाठवलेली ही नोटीस …

Read More »