Tag Archives: dharma production

सीरम इन्स्टिट्युटची करण जोहरच्या धर्मा प्रोडॅक्शनमध्ये १ हजार कोटींची गुंतवणूक अदार पूनावाला आणि करण जोहर यांच्यात करार

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन आणि धर्माटिक एंटरटेनमेंटमध्ये सेरेन प्रोडक्शनद्वारे गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. १,००० कोटी रुपयांच्या या करारात पूनावालाच्या सेरेन प्रॉडक्शनला प्रख्यात प्रॉडक्शन हाऊसमधील ५०% भागभांडवल विकत घेता येईल, आणि उर्वरित ५०% जोहरने राखून ठेवला आहे. वर्षानुवर्षे धर्मा प्रॉडक्शनचे प्रमुखपद सांभाळणारा …

Read More »

अनुभव, क्षितीज आणि ड्रग्ज प्रकरणाशी संबध नाही खोट्या बातम्या बंद न केल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचा प्रसारमाध्यमांना करण जोहरचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून बॉलीवूडमधील कथित ड्रग्ज प्रकरणाशी आणि अनुभव चोप्रा, क्षितीज रवि प्रसाद याचा माझ्याशी व धर्मा प्रोडक्शनशी जोडण्यात येत आहे. त्यासंबधीचे खोटे वृत काही वृत्तवाहिन्या, प्रसारमाध्यमाकडून सातत्याने प्रसारीत करून माझी, कुटुंबियांची आणि माझ्या जवळच्या व्यक्तीची बदनामी करण्यात येत आहे. त्यामुळे खोट्या बातम्या प्रसारीत करण्याचे थांवविले नाही …

Read More »