शिवराज्याभिषेत सोहळ्या बाबत संभाजी भिडे यांच्या वक्तव्याबाबत संभाजी ब्रिगेड संघटनेने यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. त्यांनी या संदर्भात एक पत्रकच प्रसिद्धीस दिले आहे तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनीही संभाजी भिडे यांच्यावर तोंडसुख घेतले आहे. याचा तात्काळ नसबंदी करा असे मिटकरी यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष …
Read More »
Marathi e-Batmya