डॉ रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेड, डिफ्यूजन इंजिनिअर्स लिमिटेड, व्हील्स इंडिया लिमिटेड आणि एलएमडब्ल्यू लिमिटेड यांचे शेअर्स गुरुवार, १० जुलै रोजी लाभांशासाठी एक्स-डेट होतील. १० रुपये दर्शनी मूल्य असलेली काटी पतंग लाईफस्टाईल लिमिटेड उद्या एक्स-राइट होतील. डॉ रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेडच्या बोर्डाने आर्थिक वर्ष २०२५ साठी प्रति शेअर ८ रुपये अंतिम लाभांश देण्याची …
Read More »डॉ रेड्डी लॅबोरेटरीजने जाहिर केला डिव्हीडंड कंपनीच्या नफ्यात १२ टक्क्यान वाढ
डॉ रेड्डी लॅबोरेटरीज लिमिटेड Dr Reddy’s Laboratories Ltd ने मंगळवारी चौथ्या तिमाहीत (Q4 FY24) रु. १,३१० कोटी करानंतर एकत्रित निव्वळ नफा नोंदवला आहे, जो मागील वर्षीच्या ९६० कोटी रुपयांच्या तुलनेत ३६.४६ टक्क्यांनी वाढला आहे. औषध निर्मात्याचा एकूण महसूल १२.६५ टक्क्यांनी वाढून FY24 च्या चौथ्या तिमाहीत ७,११४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, …
Read More »
Marathi e-Batmya