Tag Archives: dr sirivellah prasad

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस रणजित श्रीकांत शिरोळे यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश भारतीय जनता पक्ष, आम आदमी पार्टी व सामाजिक कार्यकर्त्यांचाही काँग्रेसमध्ये प्रवेश

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस रणजित श्रीकांत शिरोळे यांनी आज काँग्रेस पक्षाचे मुख्यालय टिळक भवन येथे पक्ष प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी मंत्री अनिस अहमद आदी उपस्थित होते. उरण येथील भाजपाचे पदाधिकारी …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचे आव्हान, मुख्यमंत्री फडणवीसांनी ५ हजारात दिवाळी करून दाखवावी काँग्रेसची प्रतिमा मलिन करण्यासाठी भाजपाकडून टुलकीटचा वापर, बहिण-भावाच्या नात्यावरही घेतला आक्षेप

राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या संकटात होरपळून निघालेला असताना सरकारने मात्र त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. दिवाळी आली तरी सरकारची मदत काही पोहचलेली नाही, केवळ ५ हजार रुपये देऊन सरकारने शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गगणाला भिडलेल्या महागाईत ५ हजार रुपयात दिवाळी करून दाखवावी, असे आव्हान देत, हेक्टरी १ …

Read More »

काँग्रेसच्या नवनियुक्त लोकसभा, विधानसभा व जिल्हा प्रभारी तसेच जिल्हाध्यक्षांच्या विभागवार बैठका बुधवारी मुंबईत ४ नोव्हेंबरला कोकण विभागाची तर गुरुवारी ५ नोव्हेंबर रोजी उत्तर महाराष्ट्र विभागाची बैठक नाशिकला

काँग्रेस पक्षाच्या नवनियुक्त लोकसभा प्रभारी, जिल्हा प्रभारी, विधानसभा प्रभारी तसेच जिल्हाध्यक्ष यांच्या विभागवार बैठका उद्यापासून घेण्यात येणार आहेत. कोकण विभागाची बैठक बुधवार, दिनांक ४ नोव्हेंबरला काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन, दादर, मुंबई येथे तर उत्तर महाराष्ट्र विभागाची बैठक गुरूवारी ५ नोव्हेंबरला नाशिक येथे आयोजित करण्यात आली आहे. या पदाधिकाऱ्यांकडून असलेल्या कामाच्या …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, जातनिहाय जनगणना हाच आरक्षणावरचा रामबाण उपाय डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांची माहिती, सर्वात प्रथम जातनिहाय जनगणनेचा मुद्दा राहुल गांधींनीच मांडला

जातीव्यवस्थेने समाजातील जाती-जातीमध्ये वाद उभे केले आहेत. जातीव्यवस्थेच्या रचनेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा गैरवापर मनुवाद्यांनी केला आहे. जातीव्यवस्थेविरुद्धचा लढा मोठा आहे, पण आता त्यात बदल झाला पाहिजे. यासाठी राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा जोरकसपणे पुढे आणला आहे. प्रत्येक समाजाची लोकसंख्या किती, त्या प्रमाणात त्यांना प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे. …

Read More »

भाजपा, राष्ट्रवादी (शरद पवार) गटाच्या नेत्यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश

नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सलग दुसऱ्या दिवशी विविध पक्षातील नेते व पदाधिकारी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. टिळक भवन येथे आज पार पडलेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाचे नेते ॲड. नरसिंह जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, ज्ञानेश कुमारांचा राजीनामा हवाच पण मुख्य सुत्रधार रंगा-बिल्ला यांचाही राजीनामा हवा MPSC विरोधात सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा, MPSC अध्यक्षांचा राजीनामा झालाच पाहिजे

  निवडणूक व्यवस्था ताब्यात घेऊन भारतीय जनता पक्षाने निष्पक्ष व पारदर्शक निवडणुकांना हरताळ फासला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार हे भाजपाचे हस्तक म्हणून काम करत आहेत, त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे पण या षडयंत्राचे मुख्य सुत्रधार रंगा-बिल्ला यांचा राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरुच राहिल, असा निर्धार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त …

Read More »