Tag Archives: Drupadi Murmu issued appointment order

महाराष्ट्राची जबाबदारी आता गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे सी पी राधाकृष्णन यांची निवड उपराष्ट्रपती पदी झाल्याने रिक्त पदी आचार्य देवव्रत यांच्याकडे जबाबदारी

महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची निवड उपराष्ट्रपती पदी झाली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राज्यपाल रिक्त झाले. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना त्यांच्या स्वतःच्या कर्तव्यांव्यतिरिक्त महाराष्ट्राच्या राज्यपालांचे कार्य पार पाडण्यासाठी नियुक्त केले. महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी गुरुवारी (११ सप्टेंबर २०२५) देशाचे पुढील उपराष्ट्रपती म्हणून …

Read More »