हिंडेनबर्ग रिसर्चने मंगळवारी रॉब्लॉक्समधील एक गुपित उघड करत आणि यूएसमधील लोकप्रिय गेमिंग प्लॅटफॉर्मवर वापरकर्ता संख्या आणि प्रतिबद्धता यासह प्रमुख मेट्रिक्स वाढवल्याचा आरोप केला. हिंडेनबर्ग रिसर्चने या केलेल्या पोलखोलमुळे रॉब्लॉक्सचे शेअर्स ९% पर्यंत घसरले. हिंडनबर्गने आरोप केला आहे की रॉब्लॉक्सने प्लॅटफॉर्मला भेटींची संख्या अनन्य व्यक्तींसह एकत्रित करून त्याचे दैनिक सक्रिय वापरकर्ते …
Read More »
Marathi e-Batmya