Tag Archives: flexible workspace solution

एक्सक्युटिव्ह कडून २६०० कोटी रूपयांचा आयपीओ सेबीकडे कागदपत्रे सादर, नवीन इश्यु बाजारात येणार

फ्लेक्सिबल वर्कस्पेस सोल्यूशन्स प्रदाता एक्झिक्युटिव्ह सेंटर इंडियाने प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) द्वारे २,६०० कोटी रुपये मिळविण्यासाठी सेबीकडे त्यांचा ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस दाखल केला आहे. हा आयपीओ IPO पूर्णपणे इक्विटी शेअर्सचा एक नवीन इश्यू आहे. कंपनीने या रकमेचा वापर प्रामुख्याने उपकंपनी टीईसी TEC अबू धाबीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी करण्याची योजना आखली …

Read More »