Tag Archives: foreign money stock

परकीय चलनाच्या साठा पुन्हा वाढला १.१५ अब्ज डॉलरची पडली भर

देशाच्या परकीय चलनाचा साठा १३ ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात १.१५ अब्ज डॉलरने वाढून ५८५.८९ अब्ज डॉलर झाला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने ही माहिती दिली आहे. याआधी अनेक आठवडे परकीय चलनाचा साठा कमी होत होता. मागील आठवड्यात देशाचा एकूण परकीय चलन साठा २.१७ अब्ज डॉलरने घसरून ५८४.७४ अब्ज डॉलर झाला होता. …

Read More »