कोरोनाच्या केसेस सध्या वाढायला लागल्या आहेत. रुग्ण वाढणे हे काळजीचं कारण आहे. जर रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर पुन्हा एकदा मास्क वापरण्याचा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिला. आज जनता दरबार उपक्रमास उपस्थित राहिले असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. कोरोनाच्या तिन्ही लाटेत …
Read More »गतवर्षीच्या तुलनेत यंदा २५ टक्के अधिक जीएसटीची वसूली डीपीनंतर जीएसटीमध्येही वाढ, नोव्हेंबरमध्ये १.३१ लाख कोटी जीएसटी संकलन
केंद्र सरकारला नोव्हेंबर महिन्यात वस्तू आणि सेवा करापासून (जीएसटी) १,३१,५२६ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. ऑक्टोबरच्या तुलनेत यात वाढ झाली आहे. ऑक्टोबरमध्ये जीएसटी कलेक्शन १.३० लाख कोटी रुपये होते. सरकारने बुधवारी वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) डेटा जाहीर केला. देशात जीएसटी लागू झाल्यानंतर नोव्हेंबरमधील हे दुसरे सर्वात मोठे कलेक्शन आहे. …
Read More »जीएसटीतून सलग तिसऱ्या महिन्यात १ लाख कोटींचं उत्पन्न अर्थव्यवस्था लागली रूळावर यायला
मुंबईः प्रतिनिधी चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला देशाला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागला. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम झाला. पण आता अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबरमध्ये जीएसटी कलेक्शन ५ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचले आहे. सप्टेंबर महिन्यात जीएसटीपासून १ लाख १७ हजार १० कोटी रुपयांचा महसूल सरकारला मिळाला आहे. जीएसटी …
Read More »केंद्राकडे राज्य सरकार मागणार १६०० कोटी रूपयांची भरपाई अपेक्षेपेक्षा कमी कर तिजोरीत जमा
मुंबई : प्रतिनिधी एक देश एक करप्रणाली धोरणानुसार संपूर्ण देशभरात जीएसटी करप्रणाली लागू करण्यात आली. महाराष्ट्रातही या करप्रणालीची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र सप्टेंबर, नोव्हेंबर, डिसेंबर अपेक्षेपेक्षा जीएसटी कराची कमी वसूली झाल्याने राज्याला एक हजार ६४७ कोटी रूपयांची तूट आल्याने या तूटीची भरपाई केंद्र सरकारकडे मागण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या …
Read More »
Marathi e-Batmya