अॅपलची सर्वात मोठी आयफोन उत्पादक कंपनी फॉक्सकॉनने बुधवारी तिच्या भारतीय उत्पादन सुविधांमधून ३०० हून अधिक चिनी अभियंते आणि तंत्रज्ञांना परत बोलावले आहे, असे ब्लूमबर्गने वृत्त दिले. आयफोन १७ उत्पादनाची तयारी अॅपलने सुरू केल्याने या निर्णयामुळे ऑपरेशनल अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर उत्पादन लाइन सेटअप आणि तांत्रिक …
Read More »अर्थसंकल्पानंतर अॅपलने फोन किंमतीत केली कपात फोन आणि चार्जरवरील करात केली घट
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अॅपलने त्यांच्या फोनच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. अॅपल Apple ने नुकत्याच झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या घोषणेनंतर आपल्या आयफोन iPhone लाइनअपमधील किंमती कमी केल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयात केलेल्या मोबाईल फोन आणि घटकांवरील मूलभूत सीमाशुल्क (BCD) २०% वरून १५% पर्यंत …
Read More »अॅपलचा आयफोन १५ लॉन्च, ४ मॉडेल्स बाजारात इतकी असेल किंमत
अॅपलने कॅलिफोर्नियातील अॅपल मुख्यालयाच्या ‘स्टीव्ह जॉब्स थिएटर’मधून आयफोन १५ सिरीज जागतिक स्तरावर लॉन्च केली आहे. यावेळी आयफोन १५ चे ४ मॉडेल्स लाँच करण्यात आले आहेत. यामध्ये आयफोन १५, आयफोन १५ प्लस, आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्स यांचा समावेश आहे. अॅपलच्या इतिहासात प्रथमच दोन्ही स्मार्टफोन ४८MP प्राथमिक कॅमेरा …
Read More »
Marathi e-Batmya