Tag Archives: Indian Prime Minister

जी ७ बैठकीसाठी अखेर कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांचे नरेंद्र मोदी यांना निमंत्रण पंतप्रधान मोदी यांना निमंत्रण देण्यावरून संदिग्धता संपुष्टात

कॅनेडियन पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या निमंत्रणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कॅनडातील कानानस्किस येथे होणाऱ्या जी७ शिखर परिषदेत सहभागी होण्याची पुष्टी केली. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांना निमंत्रित करण्यावरून निर्माण झालेली संदिग्तता संपुष्टात आली आहे. एक्स वरील एका पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले, “कॅनडाचे पंतप्रधान मार्क जे कार्नी यांचा फोन आल्याने आनंद …

Read More »

कुवैतचा यंदाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारताचे पंतप्रधान मोदी यांना प्रदान ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर पुरस्कार

कुवैतचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर पुरस्कारासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड करण्यात आली. हा पुरस्कार कुवैतचे शेख अहमद अब्दुल्ला अल-अहमद अल-सबाह यांच्या हस्ते ‘ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर’ नागरी पुरस्कार आज पंतप्रधान मोदी यांना प्रदान करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रविवारी त्यांचे कुवैती …

Read More »