Tag Archives: inflation increased 6 percent

सलग १२ व्या महिन्यात महागाई दरात वाढः महागाई ६ टक्क्यावर दोन वर्षात पहिल्यांदाच मुख्य महागाई दरात वाढ

भारतातील घरगुती महागाई दरात ऑक्टोबर महिन्यात सलग १२ व्या महिन्यात वाढ झाली आहे. प्रतिकूल ‘बेस इफेक्ट’ (तुलनात्मक आधारभूत परिणाम) आणि खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींमुळे मुख्य महागाई दर दोन वर्षांत पहिल्यांदाच ६ टक्क्यांच्या वर पोहोचला आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ग्राहक मूल्य निर्देशांकावर (CPI) आधारित महागाई दर …

Read More »