Tag Archives: IT businessman and Alice Hunag’s husband

एनव्हिडियाचे सीईओ जेन्सन हुआंग यांच्याशी अॅलिस हुआंग च्या पतीनेच ओळख करून दिली होती चिनी व्यावसायिक कांग वेई, अलिस हुआंग चा पती आणि जेन्सेन हुआंग यांना ओळखत होता

‘द वॉल स्ट्रीट जर्नल’च्या वृत्तानुसार, एनव्हिडियाचे (Nvidia) मुख्य कार्यकारी अधिकारी जेन्सेन हुआंग यांची ओळख ॲलिस हुआंग हिच्याशी चिनी व्यावसायिक कांग वेई याने करून दिली होती. कांग वेई हा जेन्सेन हुआंग यांना सुमारे दशकाभरापासून ओळखत होता. वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, कांग वेई हा ॲलिसचा पती होता. असे समजते की, त्याने आपल्या पत्नीचे …

Read More »