मुंबईः प्रतिनिधी भीमा कोरेगांव प्रकरणाची काही महत्वाची माहिती माझ्याकडे असून ती पुढील भेटीत आपणास देणार असल्याचे सांगत एनआरसी कायद्याला विरोध करण्यासाठी २६ तारखेला मोर्चा काढण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सांगितल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली. एनआरसी आणि सीएए कायद्याच्या विरोधात परवा मोर्चा काढण्यात …
Read More »ईव्हीएम विरोधात २१ ऑगस्टला विरोधात मोर्चा विरोधकांचा एल्गार
मुंबईः प्रतिनिधी ईव्हीएमविरोधात शंका उपस्थित करत आगामी विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या अशी मागणी करत येत्या २१ ऑगस्ट २०१९ रोजी मुंबईत सर्वपक्षीय मोर्चा निघणार असल्याची माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. वांद्रे येथे झालेल्या पत्रकार परिषदेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, स्वाभिमानी पक्षाचे …
Read More »२००५ पूर्वीच्या शिक्षक-प्राध्यापकांनाही नव्या पेन्शन योजनेचा लाभ मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील लाखो शिक्षक आणि प्राध्यापकांची नियुक्ती २००५ पूर्वीची असेल, मात्र ते शिकवित असलेल्या संस्थेला त्यानंतर १०० टक्के ग्रँट मिळालेले असेल तर त्यांना नवी पेन्शन योजनाच लागू होणार असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने नुकताच दिला. विविध शासकिय आणि खाजगी शाळांमधील जवळपास १५ ते २० शिक्षकांनी राज्य …
Read More »पक्षश्रेष्ठींच्या नाराजीमुळे उमेदवारी अर्ज मागे मात्र कपिल पाटलांना विरोध कायम - सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे
भिवंडीः प्रतिनिधी भिवंडी लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे बाळ्यामामा यांनी बंडखोरी करत भरलेला उमेदवारी अर्ज शुक्रवारी अखेर मागे घेतला . शिवसेनेला संपविण्याची भाषा करणारे भिवंडी लोकसभा मतदार संघाचे भाजपचे खासदार कपिल पाटील यांच्या विरोधात शिवसेना पक्षश्रेष्ठींचा आदेश न जुमानता सुरेश ( बाळ्या मामा ) म्हात्रे यांनी कपिल पाटील यांच्या विरोधात अपक्ष …
Read More »शिवसेनेला बदनाम करण्यासाठीच बेस्टचा संप लांबविला
शिवसेना प्रवक्ते अँड. अनिल परब यांचा आरोप मुंबई : प्रतिनिधी बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप ताणला गेला तो केवळ शिवसेनेला बदनाम करण्यासाठीच. त्यासाठी शशांक राव यांना हा संप ताणण्यासाठी नारायण राणे, आशिष शेलार आणि कपिल पाटील यांनी मदत केल्याचा आरोप शिवसेनेचे प्रवक्ते अँड. अनिल परब यांनी करत हा संप लांबविण्यासाठी अदृश्य …
Read More »उद्धवजी, कामगारांना वाऱ्यावर सोडून बेस्ट विकणार आहात काय?
आमदार कपिल पाटील यांचा उध्दव ठाकरे यांना सवाल प्रति, मा. श्री. उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष प्रमुख महोदय, बेस्ट कामगारांचा संप सुरु आहे. आज सातवा दिवस आहे. महापालिकेत आपली सत्ता आहे. महापौर शिवसेनेचा आहे. बेस्ट कमिटी आपल्या ताब्यात आहे. स्टँडिंग कमिटी आपल्याच ताब्यात आहे. बेस्ट कामगार मराठी आहेत. तरीही या संपात …
Read More »छगन भुजबळांच्या प्रकृतीबद्दल विधानपरिषदेत चिंता खाजगी रूग्णालयात उपचार करण्यास परवानगी देण्याची विरोधकांची मागणी
मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना योग्य उपचार मिळत नाहीत. त्यामुळे त्यांना खाजगी रूग्णालयात उपचार करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार आणि सहकारी पक्षाच्या सदस्यांनी सोमवारी विधान परिषदेत लावून धरली. आमदार कपिल पाटील यांनी छगन भुजबळ यांच्या प्रकृतीचा मुद्दा मांडला. भुजबळ आताही आमदार …
Read More »राज्यातील १२ हजार शाळा बंद करण्याचा सरकारचा डाव शिक्षणाच्या प्रश्नावर विधान परिषदेचे कामकाज दोन वेळा तहकूब
नागपूर : प्रतिनिधी राज्यात १३०० शाळांपाठोपाठ १२ हजार शाळा बंद करण्याचा घाट शालेय शिक्षण मंत्र्यांनी घातला आहे. मंत्र्यांच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांनंतर शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतील असा इशारा जनता दल (युनायटेड ) चे आमदार कपिल पाटील देत शिक्षणाच्याबाबत सरकारचे दुटप्पी आणि उदासीन धोरण सरकारचे असल्याचा आरोपही त्यांनी विधान परिषदेत केला. …
Read More »
Marathi e-Batmya