Tag Archives: Ladghar

गुहागर, लाडघर आणि श्रीवर्धन या समुद्रकिनाऱ्यांना ‘ब्लू फ्लॅग’चा अंतिम आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या शाश्वत आणि पर्यावरणपूरक पर्यटन विकासाला आंतरराष्ट्रीय मान्यता

महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्रासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि महत्त्वपूर्ण कामगिरीची नोंद झाली आहे. राज्यातील गुहागर, लाडघर आणि श्रीवर्धन या तीन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा ‘ब्लू फ्लॅग’ (Blue Flag) हा अंतिम पुरस्कार जाहीर झाला आहे. या तिन्ही समुद्रकिनाऱ्यांना अंतिम मान्यता मिळाल्याची माहिती नॅशनल ब्लू फ्लॅग ऑपरेटर डॉ. श्रीजी कुरूप यांनी दिली आहे. डेन्मार्क …

Read More »