Tag Archives: Late Annasaheb Jawale Patil

स्व.अण्णासाहेब जावळे पाटील मराठवाडा सर्वांगीण विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन-मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासन कटीबद्ध

मराठवाड्यातील मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मराठवाड्यात क्रांतीसुर्य स्व. अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या नावाने एक नवीन महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय आज मराठा आरक्षण आणि सुविधा यासाठी गठित केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. सह्याद्री अतिथीगृहात आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार …

Read More »