Tag Archives: loan’s monthly installment

लाडक्या बहिणींच्या हप्त्यासाठी तळीराम बंधूच्या खिशात राज्य सरकारचा हात महाराष्ट्रात भारतीय आणि परदेशी दारू महागणार, मंत्रिमंडळाने दारूवरील कर वाढवण्याचा निर्णय घेतला

मागील काही महिन्यापासून राज्य सरकारच्या तिजोरीवर मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांना देण्याच्या रकमेचा अधिभार पडत असल्याने सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाच्या निधीवर डल्ला मारण्यात येत आहे. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयावर टीका होवू लागल्याने अखेर राज्य सरकारने लाडक्या बहिणीच्या मासिक हप्त्यासाठी राज्यातील भारतीय बनावटीच्या आणि परदेशी मद्याच्या किंमतीत वाढ …

Read More »

आरबीआयने रेपो रेट मध्ये कपात केल्याने ईएमआयमध्ये होणार घट रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या निर्णयानंतर आरबीआयचा निर्णय

पतधोरण समितीने एकमताने घेतलेल्या निर्णयानंतर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआय (RBI) ने रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्स कपात करण्याची घोषणा केल्यामुळे तुमच्या गृहकर्जाच्या ईएमआय EMI मध्ये घट होणार आहे. ही जवळपास पाच वर्षांतील पहिली रेपो दर कपात आहे. गृहीत धरा की तुमचे २० वर्षांसाठी ८.५% व्याजदराने ६४००००० रुपयांचे गृहकर्ज …

Read More »