Tag Archives: Lollypop

प्रकाश आंबेडकर यांची टीका, संघीय अर्थसंकल्प… एक आर्थिक लॉलीपॉप अर्थसंकल्पातील १२ लाख रूपयांच्या कर सवलतीवरून केली टीका

केंद्रीय वित्तीय मंत्री निर्मला सीतारामण यांनी नुकताच संसदेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात १२ लाख रूपयांचे कर प्राप्त असलेले उत्पन्न करमुक्त करण्यात येणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर यासंदर्भात विरोधकांकडून टीका-टीपण्णीही सुरु झाली. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर अर्थसंकल्पावर म्हणाले की, संघीय अर्थसंकल्प २०२५, विशेषतः १२ लाख रुपयांचा आयकर …

Read More »