Tag Archives: mahayuti’s government will come in power

सत्यपाल सिंह यांचा विश्वास, सुरक्षेची हमी देणारे महायुतीचेच सरकार सत्तेवर येणार भाजपाच्या साडेदहा वर्षाच्या काळात बॉम्बस्फोट झाले नाहीत

सर्वांना साथ, सर्वांचा विश्वास आणि सर्वांचा विकास या ब्रीद वाक्याचे पालन करणाऱ्या केंद्र आणि राज्यांमधील भाजपाप्रणित सरकारांनी समाज आणि राष्ट्राला सुरक्षा दिली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत महायुती सरकारलाच मतदार निवडून देणार असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत …

Read More »