वाहनांच्या मागणीत वाढ होण्याची अपेक्षा ठेवून, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने पुढील तीन वर्षांत त्यांच्या ऑटोमोटिव्ह व्यवसायात ₹२६,००० कोटींची गुंतवणूक करण्याची योजना जाहीर केली आहे. यापैकी ₹१२००० कोटी इलेक्ट्रिक वाहन युनिट महिंद्रा इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल लिमिटेड (MEAL) मध्ये गुंतवले जातील. नवीन वाहने विकसित करण्यासाठी आणि क्षमता वाढवण्यासाठी ही गुंतवणूक FY25 आणि FY27 …
Read More »
Marathi e-Batmya