दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांना कथित दारू धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग आणि भ्रष्टाचार प्रकरणात जामीन नाकारला. न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांनी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) यांनी नोंदवलेल्या खटल्यांमध्ये सिसोदिया यांनी दाखल केलेला दुसरा जामीन अर्ज फेटाळला. …
Read More »
Marathi e-Batmya