Tag Archives: Manoj Kumar

हिंदी चित्रपट अभिनेते मनोज कुमार यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची आदरांजली देशप्रेमाची भावना रुजवणारा महान अभिनेता गमावला

ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोजकुमार यांच्या निधनाने भारतीय सिनेसृष्टीतील एका महान व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे. चित्रपटांच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती आणि भारतीय समाजजीवन जनमानसावर बिंबवणाऱ्या या अष्टपैलू आणि भारतकुमार हे नाव खऱ्या अर्थाने सार्थकी लावणाऱ्या कलाकाराला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात  म्हटले आहे. ‘शहीद’ मध्ये भगतसिंग साकारून …

Read More »