साधारणतः काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीत आणि त्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातत्याने आमची विचारधारा फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा असून आम्ही धर्मनिरपेक्षतेचे राजकारण करत असल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या व्यासपीठावरून सातत्याने मांडली. परंतु त्यांच्याच पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांनी संसद अधिवेशनाच्या निमित्ताने दिल्लीत असून त्यांनी चक्क राष्ट्रीय …
Read More »शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार सहकुटुंब पोहोचले दिल्लीतल्या घरी अजित पवार यांच्या पक्षाचे इतर नेतेही पोहोचले शरद पवारांच्या घरी
लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने पवार कुटुंबात पडलेल्या राजकिय फूटीच्या पार्श्वभूमीवर विविध तर्क वितर्क लढविले जात होते. तसेच पवार कुटुंबात अंतर्गत कलह वाढला असल्याचेही सांगण्यात येत होते. परंतु शरद पवार यांच्या आज ८५ व्या वाढदिवसानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा महाजन, पार्थ पवार आदी सर्वजण शरद …
Read More »
Marathi e-Batmya