शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी मुंबई-गोवा महामार्गावरून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर थेट निशाणा साधत त्यांना निरुपयोगी मंत्री असल्याची टीका केली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामदास कदम यांच्या टीकेला प्रत्तुत्तर देताना म्हणाले की, महायुतीच्या तत्त्वांशी सुसंगत आहे का, असा सवाल करत गेली ४० वर्षे मंत्री …
Read More »मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातातील मृतांना ५ लाखांची मदत जखमींवर मोफत उपचार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
डोंबिवली (घेसरगाव) येथून खासगी बसने पंढरपूर येथे निघालेल्या वारकरी भक्तांच्या वाहनाला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातातील मृत व्यक्तींच्या वारसांना शासनातर्फे ५ लाख रुपये मदत देण्याचे आणि जखमींवर शासनातर्फे मोफत उपचार करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केले. कळंबोली, नवी मुंबई येथील महात्मा गांधी मिशन …
Read More »मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या मिसिंग लिंकची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी रस्त्याच्या कामाचा घेतला आढावा
पुणे : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते कुसगाव या नवीन मार्गिकेच्या बांधकामाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यानंतर प्रकल्प कॅम्प कार्यालयात सुरु असलेल्या बांधकामाच्या कामाचा दर्जा आणि गुणवत्तेची माहिती जाणून घेतली. यावेळी नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, ऊर्जामंत्री नितीन राऊत, परिवहन मंत्री …
Read More »
Marathi e-Batmya