Tag Archives: Nifty50 Market

टॅरिफचा झटका, शेअर बाजार १५०० पेक्षा जास्त अंकानी घसरला कालपासून भारतीय मालावरील ५० टक्के टॅरिफ लागू झाल्याचा परिणाम बाजारावर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहिर केल्याप्रमाणे काल गणेश चतुर्थीपासून अर्थात २७ ऑगस्टपासून भारतीय मालावर लागू करण्यात आलेल्या मालांवर ५० टक्के टॅरिफची अंमलबजावणी सुरु केली. त्याचा परिणाम आज शेअर बाजारावर होण्यास सुरुवात झाली. आज दिवसभरातील दोन सत्रांमध्ये बेंचमार्क इक्विटी मार्केट्सना विक्रीचा प्रचंड दबाव येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे बीएसई सेन्सेक्स १,५०० …

Read More »

ऱिझर्व्ह बँकेच्या निर्णयामुळे शेअर बाजार आणि निफ्टी बाजार निर्देशांकात उसळी आतापर्यंतच्या सर्वाधिक निर्देशांकावर बाजार बंद

रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला २.११ लाख कोटी रूपयांचा डिव्हिडंड देण्याचा निर्णय जाहिर केल्यानंतर आज शेअर बाजार आणि निफ्टी ५० च्या निर्देशांकात मोठी वाढ झाली. त्यामुळे दुपारपर्यंत शेअर्स बाजारात S&P BSE सेन्सेक्स १.६१% वाढून ७५,४१८,०४ वर स्थिरावत बंद झाला. तर तर NSE निफ्टी50 १.६४ टक्काने वाढून २२,९६७.६५ या सर्वात उच्चांकीवर हे …

Read More »