१० वर्षापूर्वी देशात नवी कर पद्धती लागू केल्यानंतर आणि करदात्यांसाठी जूनी कर प्रणाली आणि नवी करप्रणाली अशा दोन करप्रणालीचा पर्याय दिल्यानंतर देशातील तमाम नव्या सरकारचा अर्थसंकल्प आज निर्मला सीतारामण यांनी अर्थसंतकल्प सादर केला. यावेळी अर्थमंत्री सीतारामण यांनी कर दात्यांसाठी नवी घोषणा करत केली आहे. करदात्यांसाठी पुढील आठवड्यात नवे विधेयक संसदेत …
Read More »अर्थसंकल्पा आधी झालेल्या बैठकीत उद्योगजगताची मागणी, कर आणि किंमत कपात… अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्याबरोबरील बैठकीत केल्या सूचना
विविध उद्योग संस्थांच्या प्रतिनिधींनी अर्थमंत्र्यांसोबतच्या त्यांच्या नेहमीच्या पूर्व-अर्थसंकल्पीय बैठकीमध्ये मध्यमवर्गीयांसाठी डिस्पोजेबल उत्पन्न वाढवण्यासाठी वैयक्तिक आयकर दर कमी करण्याची विनंती केली, इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात आणि रोजगार-केंद्रित क्षेत्रांना चालना देण्यासाठी सोमवारी उपाययोजना सादर केल्या. पाचव्या पूर्व-अर्थसंकल्प सल्लामसलत बैठकीमध्ये उद्योग समूहांनी भारतासह चीनद्वारे जादा साठा जागतिक डंपिंग आणि अन्न सुरक्षा आणि चलनवाढीच्या …
Read More »१ फेब्रुवारीला दोन्ही शेअर बाजार सुरु राहणार अर्थसंकल्प सादर होणार असल्याने बाजाराला सुट्टी नाही
नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) अर्थात दोन्ही शेअर बाजार केंद्रीय अर्थसंकल्प २०२४ च्या कारणास्तव १ फेब्रुवारी २०२५ (शनिवार) रोजी उघडे राहतील. अर्थमंत्री निर्मला सीतारामन पुढील वर्षी १ फेब्रुवारी रोजी त्यांचा आठवा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. सोमवारी एका परिपत्रकात, एनएसई NSE ने म्हटले आहे की, “सर्व सदस्यांनो, …
Read More »अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची शेतकरी प्रतिनिधी आणि कृषी क्षेत्रातील तज्ञांशी चर्चा अर्थसंकल्पिय अधिवेशन आणि शेतकऱ्यांच्या मोर्चाच्या प्रश्नावर चर्चा
शनिवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत महत्त्वपूर्ण पूर्व-अर्थसंकल्पीय बैठकीसाठी शेतकरी प्रतिनिधी आणि कृषी भागधारक चर्चेसाठी एकत्र आले. दोन तासांच्या चर्चेदरम्यान त्यांनी कृषी क्षेत्रातील सध्याच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी विविध प्रस्ताव मांडले. त्यांचा मुख्य फोकस आर्थिक दिलासा, बाजार सुधारणा आणि कृषी विकासाला चालना देण्यासाठी गुंतवणूक करण्यावर होता. प्रमुख मागण्यांमध्ये कृषी कर्जावरील व्याजदर १ …
Read More »जीएसटी कौन्सिलची बैठक संपन्नः जीओएम स्थापन करण्याचा निर्णय ऑनलाईन गेमिंग आणि घोड्याच्या शर्यतीवरील कर ३० टक्के
९ सप्टेंबर रोजी झालेल्या ५४ व्या जीएसटी GST कौन्सिलच्या बैठकीत वैद्यकीय आरोग्य विम्यावरील जीएसटी GST दर कपातीसाठी नवीन जीओएम GoM स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला, जो ऑक्टोबरच्या अखेरीस आपला अहवाल सादर करेल, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. काही तासांपूर्वी, उत्तराखंडच्या अर्थमंत्र्यांनी जाहीर केले की २,००० रुपयांच्या आत ऑनलाइन …
Read More »आयकर कायद्यातील तरतूदींचे पुनरावलोकनासाठी सीबीडीटीची समिती मसुद्यावर सूचना व हरकती मागवणार
१९६१ च्या आयकर कायद्याचे पुनरावलोकन करण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT) अंतर्गत अंतर्गत समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती आयकर विभागाचे मुख्य आयुक्त व्ही के गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या जुलै २०२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणात या समितीच्या स्थापनेची घोषणा केली होती आणि …
Read More »अतुल लोंढे यांची टीका, निर्मला सीतारामण यांचा अर्थसंकल्प नव्हे तर ‘राष्ट्रीय जुमला संकल्प’
मोदी सरकारने मागील १० वर्षात केवळ मोठ-मोठ्या घोषणा व वल्गना केल्या आहेत, त्या प्रत्यक्षात उतरल्याच नाहीत म्हणूनच त्याला जुमलेबाजी म्हणतात. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना शेवटची जुमलेबाजी करण्याची आज संधी मिळाली, आता पुन्हा अशी संधी मिळणार नाही कारण जनता भाजपाला सत्तेत येऊ देणार नाही. निर्मला सीतारामण यांनी आज सादर केलेला …
Read More »महाराष्ट्रातील पूरव्यवस्थापन प्रकल्प जागतिक बँकेच्या पैशातून पूर्ण होणार
मागील चार ते पाच वर्षापासून पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली जिल्ह्यांना पावसाळ्याच्या कालावधीत नदीला येणाऱ्या पुराच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यामुळे या भागातील नद्यांना येणारे अतिरिक्त पाणी नाईलास्तव कर्नाटकला सोडावे लागते. या अनुषंगाने राज्याचे माजी जलसंपदा मंत्री आणि विद्यमान या खात्याचा पदभार असलेले देवेंद्र फडणवीस यांनी पूरव्यवस्थापन प्रकल्प राबविण्याची घोषणा …
Read More »योगी सरकारमधील महिला मंत्र्यांचा अजब सल्ला, सर्व महाग आहे, तर खायचं सोडून द्या… अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्यानंतर प्रतिभा शुक्ला यांचे अजब तर्कट
काही वर्षापूर्वी देशात कांदा आणि लसणाचे दर चांगलेच वाढले. त्यावर या वाढत्या वस्तूंच्या दरावर नियंत्रण आणण्याच्या अनुषंगाने केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अजब तर्कट मांडत मी कांदा-लसून खात नाही. त्यामुळे मला त्याच्या किंमती माहित नाहीत असे उद्धट उत्तर दिले. त्यानंतर मागील काही महिन्यांपासून संपूर्ण देशभरात टोमॅटोचे दर वाढत असताना केंद्र …
Read More »मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर होण्याच्या प्रयत्नांना पाठबळ देणारा अर्थसंकल्प प्रत्येक भारतीयाला विकास वाटचालीत सामावून घेणारा, सुखावणारे बजेट
गरिबांना आधार, मध्यमवर्गीयांना दिलासा, उद्योगांना उभारी आणि पायाभूत सुविधांना उत्तेजन देणारा असा हा केंद्रीय अर्थसंकल्प आहे. रोजगार निर्मिती, शेतकरी, कामगार, महिला, युवक अशा समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प असून त्याचे राज्याच्यावतीने मनापासून स्वागत करतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले. देशाच्या आणि …
Read More »
Marathi e-Batmya