Tag Archives: Now Internal previous Zomato

झोमॅटोच्या या दोन सेवा बंद करण्याचा निर्णय झोमॅटोचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपिंदर गोयल यांची घोषणा

इटर्नल पूर्वीचे झोमॅटो चे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपिंदर गोयल यांनी गुरुवारी त्यांची १५ मिनिटांची फूड डिलिव्हरी सेवा झोमॅटो क्विक आणि मील सर्व्हिस एव्हरीडे बंद करण्याची घोषणा केली. “ग्राहकांच्या अनुभवाशी तडजोड न करता या उपक्रमांमध्ये नफा मिळवण्याचा मार्ग आम्हाला दिसत नसल्याने आम्ही प्रत्यक्षात हे दोन्ही उपक्रम बंद करत आहोत. सध्याची रेस्टॉरंट …

Read More »