Tag Archives: on economical front Maharashtra on behind

जयंत पाटील यांचा आरोप, पिछेहाटीला भाजपाच जबाबदार तर अजित पवार म्हणाले, अहवाल बघतो विकासाचे घोंगडं पांघरून बसलेल्यांनी हे लक्षात घ्यावं की कोंबडं कितीही झाकलं तरी आरवायचं राहत नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार समितीने दिलेल्या अहवालात महाराष्ट्र मागील १० ते १२ वर्षात आर्थिक परिस्थितीत घसरण झाल्याचा आणि जीडीपी दरात २ टक्के कपात झाल्याची धक्कादायक माहिती दिली. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक घसरणीला भाजपाचा जबाबदार असल्याचा आरोप केला. त्यावर अजित पवार …

Read More »