Tag Archives: Passport return

सर्वोच्च न्यायालयाने रणवीर अलाहबादिया याचा पासपोर्ट परत केला आसाम आणि महाराष्ट्र सरकारने तपास पूर्ण झाल्याचे सांगितल्याने पारपोर्ट परत

सोमवार (२८ एप्रिल २०२५) रोजी सर्वोच्च न्यायालयाने पॉडकास्टर रणवीर अलाहबादिया यांना कामानिमित्त परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट परत करण्याची परवानगी दिली. आसाम आणि महाराष्ट्र सरकारने त्यांच्याविरुद्धचा तपास पूर्ण झाल्याचे सांगितल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने अट शिथिल केली. खंडपीठाने रणवीर अलाहबादिया यांना त्यांचा पासपोर्ट परत करण्यासाठी महाराष्ट्र …

Read More »