Tag Archives: police

विनयभंग करणाऱ्यास जाब विचारल्याने २० वर्षिय तरूणीला रेल्वे रुळावर ढकलले रुळावर ढकलल्याने चालत्या गाडीखाली हात आल्याने हात निकामी झाला

४ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील नायगाव रेल्वे स्थानकावर, एका लोकल ट्रेनमधील प्रवासादरम्यान एका व्यक्तीने छेडछाड करून एका २० वर्षीय तरुणीला रेल्वे रुळावर ढकलून दिले, ज्यामध्ये तिचा डावा हात निकामी झाला (तुटला गेला). ही घटना तेव्हा घडली जेव्हा ती तरुणी गोरेगाव येथे आपल्या बहिणीला भेटून बोरीवलीवरून नायगाव (पूर्व) येथील आपल्या घरी परतत …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, दंडाधिकाऱ्यासमोर हजर न करताच अटक? आरोपींची सुटका करा अटकेनंतरही न्यायालयात हजर न केल्याने दिले पोलिस प्रशासनाला आदेश

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी असा निकाल दिला की, अटक केलेल्या व्यक्तीला दंडाधिकाऱ्यांसमोर (मॅजिस्ट्रेट) हजर करण्यासाठीची २४ तासांची मुदत, जेव्हा त्या व्यक्तीचे स्वातंत्र्य पहिल्यांदा हिरावून घेतले जाते (म्हणजेच तिला ताब्यात घेतले जाते), तेव्हापासून सुरू होते; तपास यंत्रणेने अधिकृतपणे अटक नोंदवल्यापासून नव्हे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान आणि न्यायमूर्ती अतुल एस. चांदुरकर यांच्या …

Read More »

गुगल मॅपनुसार शॉर्टकट घेण्याचा घेत ट्रक गर्दीत घुसल्याने १५ जणांचा मृत्यु ग्वालेर येथे भाविकांच्या गर्दीत ट्रक शिरला ३३ जण जखमी

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे रविवारी पहाटे, भाताने भरलेला एक ट्रक पोलीस बॅरिकेड्स तोडून भाविकांच्या गर्दीत शिरल्याने किमान १५ जणांचा मृत्यू झाला, तर ३३ जण जखमी झाले. पोलिसांच्या संशयानुसार, ट्रक चालकाने कदाचित कमी अंतराचा मार्ग शोधण्यासाठी ‘गुगल मॅप्स’चा वापर केला असावा, ज्यामुळे तो अशा मार्गावर आला जिथे जड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाने रविवारी घेतलेल्या सुनावणीत नेमके काय झाले, काय आहेत न्यायालयाचे आदेश? नोटीस जारी करण्यावर न्यायालय ठाम

‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) आणि इतर विविध राजकीय पक्षांनी पुकारलेल्या आंदोलनांविरुद्धच्या कठोर कारवाईदरम्यान, विरोधी पक्षनेते आणि चार माजी मुख्यमंत्र्यांसह हजारो आंदोलकांना प्रतिबंधात्मक कोठडीत ठेवण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय रविवारी विशेष सुनावणी घेत आहे. मतदार याद्यांच्या ‘विशेष सखोल पुनरावलोकना’मुळे (SIR) लाखो मतदारांची नावे वगळली गेल्याने वाढत्या टीकेच्या पार्श्वभूमीवर, आंदोलक …

Read More »

रस्ते अपघात रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, • गोल्डन अवर’मध्ये अपघातग्रस्तांना तातडीने उपचार, • रस्ता सुरक्षा लेखापरीक्षण आणि एकात्मिक रुग्णवाहिका यंत्रणेवर भर

राज्यातील रस्ते अपघात आणि अपघाती मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य तसेच संबंधित यंत्रणांनी अधिक समन्वयाने काम करावे. अपघात नियंत्रणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, रस्ता सुरक्षा लेखापरीक्षण आणि अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवरमध्ये तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश परिवहन मंत्री तथा राज्य रस्ता सुरक्षा …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, मुलींवर अत्याचार व लाठीचार्ज, देवाभाऊ म्हणवून घेणाऱ्याची कृती मात्र दुर्योधनाची विद्यार्थ्यांच्या मागण्या व समर्थनासाठी निघणाऱ्या मोर्चांना काँग्रेसचा पाठिंबा

आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या तरुण मुला-मुलींवर देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस अत्यंत राक्षसी पद्धतीने वागत आहेत. मुलांना ड्रग्जच्या खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिल्यानंतर आता दादरमध्ये एका मुलीचा विनयभंग करण्यापर्यंत फडणविसांच्या पोलिसांची मजल गेली आहे. तरुण मुलांवर लाठीहल्ला केला जात आहे. विद्यार्थ्यांवर दडपशाही करणारे पोलीसराज महाराष्ट्राला कलंक असून स्वतःला …

Read More »

राज ठाकरे यांचा सवाल, विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर आणि आदेश देणाऱ्यांवर कारवाई का होत नाही? शाळेतल्या शिक्षकांवर कारवाई होते मग पोलिसांवर का कारवाई होत नाही

मला एक प्रश्न पडला आहे. जर शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारलं तर त्यांच्यावर कारवाई होते, तर मग दिल्लीत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर आणि तसे आदेश देणाऱ्यांवर कारवाई का होत नाही? असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पोलिसांना केला. नवी दिल्लीतील जंतरमंतर येथील कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप,… पण सरकार व रेल्वे प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत मुंबई लोकल प्रवास रामभरोसे, प्रवाशांवर हल्ले, खून, मारामाऱ्या, महिला अत्याचारांत वाढ

मुंबई उपनगरीय रेल्वेतील प्रवास हा दिवसेंदिवस धोकादायक व चिंताजनक बनला आहे. लोकलमध्ये चाकू हल्ला, खून, मारमारी, महिलांवरील अत्याचारात मोठी वाढ झालेली दिसत आहे. लोकल प्रवास सुरक्षित राहिलेला नाही. आधीच लोकलमधील गर्दीमुळे लोंबकळत प्रवास कारावा लागत असताना आता वाढलेल्या हिंसक घटनामुळे लोकल प्रवास रामभरोसे झाला आहे. रेल्वे पोलीस, रेल्वे व्यवस्थापन व राज्य सरकार कोणालाही प्रवाशांची …

Read More »

ममता बॅनर्जी यांचा इशारा, कोलकात्त्यात रोखले तर दिल्लीत आंदोलन करू अभिषेक बँनर्जी यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन

पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ कोलकात्यात आंदोलन करण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या पक्षाला परवानगी नाकारली. पश्चिम बंगालमध्ये ‘पोलीस राज’ सुरू असल्याचा आरोप करत तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी म्हणाल्या की, जर पोलिसांनी त्यांना मंगळवारी आंदोलन करण्याची परवानगी दिली नाही, तर त्या दिल्लीला जाऊन एकट्याच आंदोलन करतील. पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थकांना व्हर्च्युअली संबोधित …

Read More »

राज ठाकरे यांना भेटल्यानंतर रोहित पवार म्हणाले, अपघातानंतर एफआयआर का घेतला नाही हाच प्रश्न अजित पवार अपघात प्रकरणी रोहित पवार यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर, या अपघातामागे घातापात असल्याचे कर्जत जामखेडचे आमदार तथा अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांच्याकडून सातत्याने करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आतापर्यंत रोहित पवार यांनी जवळपास तीन दिन झाले, रोहित पवार हे यांनी सुरुवातीला मंत्रायाच्या जवळील मरिन लाईन्स पोलिस स्टेशन आणि …

Read More »