दिल्ली पोलिसांचे अतिरिक्त आयुक्त आणि जनसंपर्क अधिकारी (PRO) राजीव रंजन यांनी सांगितले की, ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या ‘लेहरा दो तिरंगा’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, विशिष्ट व्यक्तींच्या यादीबाबत पोलिसांना कोणतीही सूचना किंवा विनंती प्राप्त झालेली नाही. राजीव रंजन यांनी स्पष्ट केले की, ‘ध्वज संहिता’ (Flag Code) अधिकृतपणे अधिसूचित करण्यात आली असून, त्यानुसार राष्ट्रीय ध्वज …
Read More »मुंबई उच्च न्यायालयाचे मत, निदर्शनांसंदर्भात सर्वसमावेशक आदेश दिले जाऊ शकत नाही जनहित याचिकेवर सुनावणी वेळी न्यायालयाने व्यक्त केले मत
मतदार याद्यांच्या ‘विशेष सखोल पुनरावलोकन’ (SIR) प्रक्रियेतील कथित अनियमिततेच्या विरोधात १० आणि ११ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईत झालेल्या निदर्शनांदरम्यान मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेली प्रतिबंधात्मक स्थानबद्धता (preventive detention) आणि पोलिसांकडून झालेला कथित अतिरेक यांना आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवर (PIL) सुनावणी करताना, मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, अशा प्रकरणात कोणतेही ‘सर्वसमावेशक’ …
Read More »काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे आव्हान, मोदीजी, तुम्हाला जे करायचे ते करा. हवे तितके पोलीस बोलवा या लोकांचे मुख्य वैशिष्टये म्हणजे भ्याडपणा
गेल्या एका दशकाहून अधिक काळापासून मी नरेंद्र मोदी आणि आरएसएस (RSS) यांच्या विरोधात लढा देत आहे. एखाद्या प्रतिस्पर्ध्याला जसे पूर्णपणे – अगदी नखशिखांत – ओळखता येते, तसेच मी त्यांना ओळखतो असा उपरोधिक टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान मोदी आणि आरएसएसवर केली. काँकरोच जनता पार्टीच्या आजच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर …
Read More »घाबरलेल्या दिल्ली पोलिसांनी सीजेपीच्या अभिजीत दीपके, रांका, दास यांना विमानातूनच केली अटक मुंबईहून एअर इंडिया विमानाने दिल्लीला पोहोचताच दिल्ली पोलिसांची कारवाई
सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच निवडणूक आयोगाच्या संदर्भात दाखल याचिकांवर सुनावणी घेताना एसआयआर वेळी फॉर्म ६ मध्ये न्यायालयाच्या संमतीशिवायच सुधारणा केल्याचे स्पष्ट केले. त्यानंतरही केंद्र सरकारने योग्य तो निर्णय न घेताच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावर कायम ठेवले. त्यानंतर कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने १० ऑक्टोंबर रोजी आंदोलनाचा नारा सीजेपीने …
Read More »राहुल गांधी ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील आंदोलनात म्हणाले, माझ्यावर १०० एफआयआर दाखल व्हावेत प्रत्येक एफआयआर माझ्यासाठी पदकासमान
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात विरोधी पक्षांनी केलेल्या निदर्शनांमुळे आपल्यावर आणि इतर खासदारांवर दिल्ली पोलिसांनी एफआयआर (FIR) दाखल करण्याच्या निर्णयावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी कडक शब्दांत टीका केली. तसेच, आपण आणखी खटल्यांना सामोरे जाण्यास तयार असल्याचेही राहुल गांधी यांनी सांगितले. राहुल गांधी पुढे …
Read More »आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भाजपा सरकार घाबरले, आंदोलनाला परवानगी नाकारली टिळक भवनमधून आदिवासी विद्यार्थ्यांना पोलिसांना घेतले ताब्यात
भाजपा महायुती सरकार आदिवासी विरोधी आहे हे पुन्हा एकदा दिसून आले.भाजपा सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांना आझाद मैदानात आंदोलन करण्यास परवानगी नाकारून अन्याय केला आहे. लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा हक्क सर्वांना आहे पण भाजपा सरकार संविधानाला पायदळी तुडवत मनमानी काम करत आहे. आझाद मैदानात आंदोलन करु द्या, अन्यथा राज्यपाल यांना भेटू द्या, अशी …
Read More »पेलेट गनमुळे जखमी झालेल्या विद्यार्थ्यांसह राहुल गांधी यांचे पार्लमेंट स्ट्रीट पोलिस ठाण्यात आंदोलन एफआयआर घेण्यास मात्र दिल्ली पोलिसांचा नकार
शुक्रवारी दिल्लीतील ‘पार्लमेंट स्ट्रीट’ पोलीस ठाण्याबाहेर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एका ‘पेलेट-गन’ (छर्रे मारणाऱ्या बंदुकीच्या) हल्ल्यातील पीडितासोबत धरणे आंदोलन केले. पोलिसांकडून या प्रकरणात एफआयआर (FIR) नोंदवण्यास नकार दिला जात असल्याचा आरोप या पीडिताने केला होता. २० जुलै रोजी झालेल्या ‘जन झेड’ (Gen Z) आंदोलनादरम्यान पेलेट-गनच्या माऱ्यात जखमी झाल्याचा आरोप …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचे निरिक्षण, आंदोलनाच्या दरम्यान पोलिसांच्या अतिरेकी कारवाईचे समर्थन करता येत नाही शांततापूर्ण निदर्शने करण्याचा अधिकार कायद्यानेच सुनिश्चित केला
शांततापूर्ण निदर्शने करण्याचा अधिकार कायद्याने सुनिश्चित केला आहे आणि अशा आंदोलनांदरम्यान पोलिसांकडून होणाऱ्या अतिरेकी कारवाईचे समर्थन केले जाऊ शकत नाही, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी तोंडी नोंदवले [शैलेन्द्र मणी त्रिपाठी विरुद्ध भारत सरकार व इतर]. खटल्यावरील सुनावणीवेळी आपले निरिक्षण नोंदवले. भारताचे सरन्यायाधीश (CJI) आणि न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची व …
Read More »कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचे गिटहबला बिचॅट हटविण्याचे निर्देश ट्विटरचे सहसंस्थापक जॅक डोर्सी यांच्याकडून नोटीसची माहिती उघडकीस
ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डोर्सी यांनी विकसित केलेले ब्लूटूथ मेसेजिंग ॲप, बिचॅट (Bitchat), होस्ट करणारे रिपॉझिटरीज काढून टाकण्यास सरकारने गिटहबला (GitHub) सांगितले आहे. दिल्लीत सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे, जिथे मोबाईल इंटरनेट सेवा बंद झाल्यानंतर आंदोलक संपर्कात राहण्यासाठी ब्लूटूथ-आधारित मेसेजिंग ॲप्सचा वापर करत …
Read More »मुंबईत पोलिसाची विद्यार्थ्यांना ड्रग्जच्या पुढ्या खिशात ठेवून अडकविण्याची धमकी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस आणि आपकडून टीका
नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी मुंबईत झालेल्या नाट्यमय विद्यार्थी आंदोलनानंतर आणि विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, पोलिसांच्या व्हॅनमध्ये चित्रित केल्याचा दावा असलेला एक व्हिडिओ मोठ्या वादाला तोंड फोडले. या क्लिपमध्ये एक पोलीस चालक ताब्यात घेतलेल्या विद्यार्थी आंदोलकांना, जर त्यांनी पुन्हा आंदोलन केले तर त्यांच्यावर खोटे ड्रग्जचे गुन्हे दाखल करण्याची धमकी देताना …
Read More »
Marathi e-Batmya