Tag Archives: Sachin Ahir joined Shinde’s Shivsenaofc party

एकनाथ शिंदे यांची स्पष्टोक्ती, आम्ही तुडवायला नाही तर शिवसेना वाढवायला आलोय उपसभापती पदासाठी आमदार सचिन अहिर यांना शिवसेनेकडून उमेदवारी

सहा खासदारांनंतर विधान परिषेदेतील आमदार सचिन अहिर यांना सोबत घेत शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आठवडाभरात दुसऱ्यांदा उबाठाला जोरदार झटका दिला. आम्ही तुडवायला नाही तर शिवसेना वाढवायला आलोय, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठाला लगावला. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी …

Read More »