रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे नवनियुक्त गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी बुधवारी सांगितले की, स्थिरता, विश्वास आणि वाढ हे अर्थव्यवस्थेचे तीन स्तंभ आहेत आणि ही तत्त्वे राखण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी मध्यवर्ती बँक प्रयत्नशील राहील. आज एका पत्रकार परिषदेत संजय मल्होत्रा म्हणाले, “या तीनही व्यापक थीम अर्थव्यवस्थेसाठी अतिशय समर्पक आहेत कारण …
Read More »मावळते गर्व्हनर शक्तीकांता दास म्हणाले, महागाई-वाढीचा समतोल…सर्वात महत्वाचे उद्या नवे गर्व्हनर संजय मल्होत्रा स्विकारणार पदभार
महागाई-वाढीचा समतोल पुनर्संचयित करणे हे रिझर्व्ह बँकेपुढे सर्वात महत्त्वाचे काम आहे, असे शक्तीकांत दास यांनी मंगळवारी आरबीआय गव्हर्नर या नात्याने त्यांच्या पत्रकार परिषदेत सांगितले. “मला खात्री आहे की टीम आरबीआय RBI, नवीन गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखाली ते पुढे नेईल,” दास म्हणाले. महसूल सचिव संजय मल्होत्रा यांची सरकारने तीन वर्षांसाठी …
Read More »आरबीआयच्या गर्व्हनर पदी आता महसूल विभागाचे सचिव संजय मल्होत्रा शक्तीकांता दास यांचा कार्यकाळ संपत आल्याने केंद्र सरकारचा निर्णय
उद्योग विभागाचे सचिव राहिलेले तथा एमए इतिहास विषयात पदवीत्तुर शिक्षण घेतलेले विद्यमान गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ १३ डिसेंबर रोजी संपत आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राने महसूल सचिव संजय मल्होत्रा यांची नियुक्ती भारतीय रिझर्व्ह बँकेचे २६ वे गव्हर्नर म्हणून केली. संजय मल्होत्रा हे भारतीय प्रशासकीय सेवेचे १९९० बॅचचे …
Read More »
Marathi e-Batmya