Tag Archives: Santosh Deshmukh Murder Case

वाल्मिक कराडवरील मकोका मागे घ्या त्याच्या आई आणि समर्थकांकडून आंदोलन परळीतील बाजारपेठ समर्थकांकडून बंद, पोलिस स्टेशनसमोर धरणे आंदोलन

संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराड यास पुढील पोलिस कोठडीसाठी आणि मकोका कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यासह इतर कायदेशीर बाबीप्रकरणी आज केज येथील न्यायालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी केजच्या न्यायालयाने देशमुख हत्या प्रकरणातील सात आरोपांवर या आधीच मकोका कायदा लावला होता. त्यानंतर आज आठवा आरोपी म्हणून वाल्मिक कराड याच्यावरही मकोका कायदा …

Read More »

अखेर केज न्यायालयाचा निर्णय, देशमुख हत्याप्रकरणी वाल्मिक कराडला मकोका वाल्मिक कराड नेमका कोणाच्या ताब्यात राहणार निर्णय उद्या

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या सात आरोपींनंतर खंडणी प्रकरणी सीआयडीला शरण आलेल्या वाल्मिक कराडला आज केज येथील न्यायालयात इतर आरोपांसोबत हजर करण्यात आले. त्यावेळी दोन्ही बाजूंच्या वकिलांनी केलेल्या युक्तीवादानंतर वाल्मिक कराड याच्यावर मकोका कायदा लागू करण्याची मागणी केजच्या न्यायालयाने मान्य केली. त्यामुळे वाल्मिक कराड याच्यावर अवादा …

Read More »

रोहित पवार यांची टीका, देशमुख कुटुंबियावर आंदोलनाची वेळ येणं हेच दुर्दैवी धनंजय देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांच्या आंदोलनावर व्यक्त केली भूमिका

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटत असतानाच आणि याप्रकरणी राज्यातील जनतेच्या भावना तीव्र असताना राज्य सरकारकडून राजकीय तडजोड करत या प्रकरणाचा तपास करत असल्याची चर्चा सर्वच क्षेत्रात आहे. त्याच या हत्या प्रकरणातील तपासाची माहिती पोलिसांकडून देशमुख कुटुंबियांना देण्यात येत नसल्याच्या मागणीवरून संतोष देशमुख यांचे बंधू …

Read More »

चार-सहा तासाच्या आंदोलनानंतर धनंजय देशमुख यांचे आंदोलन मागे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासाची माहिती द्यावी या मागणीसाठी आंदोलन

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांकडून सध्या सुरु असलेल्या तपासाची माहिती द्यावी या मागणीसाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पाठपुरावा करूनही अद्याप याप्रकरणाच्या तपासाची माहिती दिली नाही. उलट धनंजय देशमुख यांना धमकाविण्याचा प्रकार काहीजणांकडून होत आहे. त्यामुळे धनंजय देशमुख आणि गावकऱ्यांकडून पोलिस प्रशासनाच्या विरोधात पाण्याच्या टाकीवर …

Read More »

संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपींवर मकोका कायदाः वाल्मिक कराड ? पाच आरोपींवर मकोका कायद्याखाली होणार कारवाई

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील आरोपींवर आज मकोका कायदा लागू केला असून आता यापुढे या मारेकऱ्यांवर मकोका खाली कारवाई होणार असल्याचे स्पष्ट झाले. अटकेत असलेल्या सर्व सहा जणांवर संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणी प्रतिक घुले, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा सवाल, असं कसं चालणार ? कांदा व दूध दरवाढीसाठी सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश आंदोलन

कांदा व दूध दर वाढीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने बारामती आज आंदोलन करण्यात आले पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह युवा नेते योगेंद्र पवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणुकीपूर्वी सरकारने दिलेले शेतकऱ्यांना आश्वासन लवकरात लवकर पूर्ण करावे अशी …

Read More »

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सर्वपक्षिय नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची केली मागणी

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी सध्या अटकेत असलेल्या वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा विश्वासू सहकारी आहेत. तसेच वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे सख्य असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळातून धनंजय मुंडे यांची हकालपट्टी करावी, त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करत स्वराज्य पक्षाचे …

Read More »

देशमुख यांच्या मारेकऱ्यांबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचे भाष्य…मारेकरी गुजरातमध्ये काही दिवस मंदिराच्या आश्रमात लपले होते

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला महिना झाला, परंतु या महिनाभरात संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही. त्यातच देशमुख यांच्या सगळ्या मारेकऱ्यांना अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी राज्याच्या विविध जिल्ह्यात जनआक्रोश मोर्चे काढण्यात येत आहेत. तसेच त्या मोर्चांमधील आक्रमक भाषणांवरून आणि महायुतीतील …

Read More »

मनोज जरांगे पाटील म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द खरा करून दाखवावा मराठे शांत अन्यथा मराठे काय आहेत ते दाखवून देऊ

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी सर्व मारेकऱ्यांना अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी परभणीत सर्वपक्षिय मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकार आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. तसेच संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख हे …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा सवाल, आता एसआयटी नंतर काय सीबीआय सरपंच देशमुख यांच्या हत्येच्या तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकर संतप्त

देवेंद्र फडणवीस तुमचं पोलीस खातं पूर्णपणे भ्रष्ट झाले आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. नुसत्या कमिट्या निर्माण करून उपयोग नाही, असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासावर संताप व्यक्त केला. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड प्रकाश आंबेडकर म्हणाले की, …

Read More »