आरबीआय अर्थात भारतीय रिझर्व्ह बँकेने सार्वभौम सुवर्ण रोखे (एसजीबी) २०१८-१९ मालिका-१ साठी मुदतपूर्व परतफेड किंमत जाहीर केली आहे, जी मूळतः ४ मे २०१८ रोजी जारी करण्यात आली होती. केंद्रीय बँकेच्या अधिसूचनेनुसार, पात्र गुंतवणूकदार त्यांच्या २ नोव्हेंबरच्या लवकर परतफेडीचा पर्याय एसजीबी ५ सह भारत सरकारच्या सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेच्या बाबतीत निवडू …
Read More »सॉवरेन गोल्ड बाँड्स प्री मॅच्युअर रिडेम्पशनची किंमत आरबीआयने ठरविली ९६०० रूपये किंमत आरबीआयने केली निश्चित
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) २०२०-२१ च्या सार्वभौम सुवर्ण रोखे (SGB) योजनेच्या मालिके १ साठी प्रीमॅच्युअर रिडेम्पशन किंमत प्रति युनिट ९,६०० रुपये निश्चित केली आहे. या टप्प्यासाठी रिडेम्पशन तारीख २८ एप्रिल २०२५ ही आहे. भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, एसजीबी SGB गुंतवणूकदारांना जारी केल्याच्या तारखेपासून पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर लवकर बाहेर पडण्याचा …
Read More »
Marathi e-Batmya