२०२० साली ईशान्य दिल्ली दंगलीमागील कथित मोठ्या कटाशी संबंधित यूएपीए प्रकरणात जामीन मिळविण्यासाठी जेएनयूचे माजी विद्यार्थी शारजील इमाम यांनी शनिवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्याने जामीन नाकारणाऱ्या न्यायमूर्ती नवीन चावला आणि शालिंदर कौर यांच्या खंडपीठाने दिलेल्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या २ सप्टेंबरच्या आदेशाला आव्हान दिले आहे. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात सुनावणीसाठी …
Read More »दिल्ली उच्च न्यायालयाचा उमर खालीद आणि शारजील इमामला जामीन देण्यास नकार दिल्ली दंगल प्रकरणी न्यायालयाची भूमिका
दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी जेएनयू अर्थात जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील माजी विद्यार्थी उमर खालिद आणि शारजील इमाम यांना जामीन देण्यास नकार दिला. २०२० च्या दिल्ली दंगलीतील कट रचण्याच्या प्रकरणात त्यांची भूमिका प्रथमदर्शनी “गंभीर” असल्याचे नमूद केले आणि घाईघाईने खटला चालवणे आरोपी आणि राज्य दोघांसाठीही “हानिकारक” ठरेल असे निरीक्षण नोंदवले. दिल्ली उच्च …
Read More »
Marathi e-Batmya