सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ओबीसी आरक्षणाशिवाय प्रभागातील अनुसूचित जाती-जमाती आणि महिला आरक्षणाचा कार्यक्रम पूर्ण करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने आज मुंबईसह १४ महापालिकांना आदेश दिले. विशेष म्हणजे अन्य राखीव प्रवर्गासाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करून येत्या ३१ मे रोजी या राखीव प्रवर्गासाठी सोडत काढण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिकांना दिले. राज्यातील …
Read More »संजय राऊत म्हणाले; कोणीही असो, आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही शिवसेनेचा उमेदवार देऊन निवडूण आणू
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजी राजे यांना शिवसेनेत आल्यानंतर उमेदवारी जाहिर करण्याची अट शिवसेनेकडून घालण्यात आली. मात्र त्याऐवजी संभाजी राजे यांनी शिवसेनेऐवजी आपणास महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून जाहिर करा अशी अट घातली. तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या निमंत्रणानंतरही त्यांनी वर्षा बंगल्यावर जाण्याऐवजी कोल्हापूरला जाणे पसंत केले. यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत …
Read More »शिवसेना आमदार भास्कर जाधव म्हणाले, राज यांनी भाजपाची नखे ओळखली हिणवण्याऐवजी त्याकडे राजकीय प्रगल्भतेनं पाहिलं पाहिजे
अयोध्येच्या दौऱ्यावरून मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रविवारच्या सभेत घेतलेल्या भूमिकेवरून एकाबाजूला सर्वच स्तरातून हिणवण्याचा प्रकार सुरू झालेला असतानाच शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी मात्र राज ठाकरे यांच्या भाषणाचे आणि भूमिकेचे कौतुक केले. त्याचबरोबर राज ठाकरेंच्या भाषणाकडे राजकिय प्रगल्भतेने पाहिले पाहिजे असा सल्ला जाधव यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दिला. …
Read More »संभाजी छत्रपतींनी शिवसेनेकडे पाठ फिरविल्यानंतर “या” दोन नावांची चर्चा उर्मिला मातोंडकर किंवा चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून लढत देणाऱ्या संभाजी राजे यांना रितसर पक्षात प्रवेश घेऊन निवडणूक लढविण्याचा पर्याय शिवनेने दिलेला असतानाही शिवसेनेच्या ऑफरकडे पाठ फिरविली. त्यानंतर शिवसेनेकडून दोन नावांची चर्चा सुरु झाली आहे. त्यातील शिवसेनेची ऑफर न स्वीकारल्यास अभिनेत्री उर्मिला मातोंडकर किंवा औरंगाबदचे कट्टर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यापैकी एकाला …
Read More »मुख्यमंत्र्यांचा संभाजी राजेंना निरोप, पण राजे आपल्याच मागणीवर ठाम हॉटेल ट्रायडंट मध्ये शिवसेना नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर उद्याची प्रतिक्षा
राज्यसभेची निवडणूक जाहिर झाली. मात्र या निवडणूकीत महाराष्ट्रातून सहाव्या जागेसाठी माजी खासदार संभाजी राजे हे अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली आहे. मात्र शिवसेनेकडून त्यांना पक्षात प्रवेश केल्यानंतरच उमेदवारीबाबत विचार करण्याचे आश्वासन दिले. यापार्श्वभूमीवर संभाजी राजे यांना उद्या वर्षा बंगल्यावर शिवबंधन बांधून घेण्यासाठी या असा निरोप मुख्यमंत्री उध्दव ठाकरे …
Read More »राज ठाकरे म्हणाले, कोणीतरी उठतो माफी मागा म्हणतो… राजकारण नीट समजून घ्या भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंग याचे नाव न घेता प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न
अयोध्या दौऱ्यावरून भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांने मनसे प्रमुख राज ठाकरे यांना उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय उत्तर प्रदेशच्या भूमीवर पाय ठेवणार नसल्याचा इशारा दिला. त्यातच राज ठाकरे यांनी तूर्तास अयोध्या दौरा स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा केली. त्यानंतर पुण्यात आयोजित जाहिर सभेत आज ठाकरे म्हणाले की, पुण्यातल्या पत्रकार परिषदेत …
Read More »राज्यसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार म्हणाले, आमचा पाठिंबा त्यांना जो… संभाजी राजे यांच्याबाबत स्पष्ट बोलण्याचे टाळले
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून निवडूण जाणाऱ्या ५ जागांसाठी निवडणूक जाहिर झाली. त्यातच काही अतिरिक्त मते भाजपा आणि महाविकास आघाडीची शिल्लक रहात असल्याने सहाव्या जागेसाठी माजी खासदार संभाजी राजे हे ही रिंगणात उतरले आहेत. तर शिवसेनेने सहाव्या जागेसाठी आपला उमेदवार जाहिर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद …
Read More »सभेआधीच राज ठाकरेंना धक्का, पुण्यातील मनसे कार्यकर्त्ये लवकरच शिवसेनेत पुण्यातील सभे आधीच मनसे कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
गुढी पाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्क येथील जाहिर सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मस्जिदींवरील भोंग्याच्या विरोधात भूमिका घेतली. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीसह मराठवाडा येथील कार्यकर्त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली. तर पुण्यात मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेच्या नेमकी विरूध्द भूमिका घेतली. त्यामुळे पुण्यातील मनसैनिक नाराज असल्याची चर्चा रंगलेली असतानाच काही …
Read More »किरीट सोमय्या म्हणाले, मनसे आणि माफिया सेना यांचे भांडण अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडले जाणारच
गेल्या काही दिवसांपासून अयोध्या दौऱ्यावरून भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना आव्हान दिले. त्यामुळे अखेर राज ठाकरे यांना आपला अयोध्या दौरा स्थगित करण्याची पाळी आली. यापार्श्वभूमीवर भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या म्हणाले, माफिया सेनेने भगवा उतरवून हिरवा झेंडा हाती घेतलाय. आता रोज उठून माफिया सेनेचे …
Read More »राज ठाकरेंचा दौरा रद्द झाल्यानंतर संजय राऊत म्हणाले, यातून शहाणपण आलं तर बरं मदत मागितली असती तर केली असती
अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. त्यानंतर उत्तर प्रदेशातून त्यांच्या दौऱ्याला विरोध सुरु झाला. तर महाराष्ट्रातून त्यांच्या अयोध्येच्या दौऱ्याबाबत शंका उपस्थित करण्यात आली. या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आपला नियोजित अयोध्या दौऱा स्थगित करत असल्याची घोषणा केली. मात्र त्यांच्या घोषणेनंतर शिवसेना प्रवक्ता संजय राऊत …
Read More »
Marathi e-Batmya