महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत औरंगाबादेत आयोजित मनसेच्या सभेत ५ जूनला अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. त्यांच्या दौऱ्यावरून उत्तर प्रदेशातून विरोध वाढू लागला. त्यातच राज ठाकरे यांच्या पायाच्या दुखण्याचे कारण पुढे करत अयोध्येचा दौऱाच स्थगित करत असल्याची घोषणा आज ट्विटरद्वारे केली. त्यामुळे अयोध्येत जावू संभावित …
Read More »चुरस वाढली, संभाजीराजेंनी शिवसेनेची ऑफर नाकारली सहाव्या जागेवरून होणार रस्सीखेच
माजी खासदार संभाजीराजे यांनी राज्यसभेची निवडणुक अपक्ष म्हणून लढविण्याचा निर्णय अगोदरच जाहिर केला. त्यानंतर शिवसेनेचा एकच खासदार निवडूण जाणार असताना आणि शिल्लक राहीलेल्या मतांच्या जोरावर आणखी एक उमेदवार उभा कऱण्याची घोषणा केली. तर दुसऱ्याबाजूला संभाजी राजे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली. यापार्श्वभूमीवर संभाजी राजे यांना राज्यसभेची निवडणूक लढवायची …
Read More »मुख्यमंत्र्यांची भाषा महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला काळीमा फासणारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे टीकास्त्र
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल वापरलेली भाषा महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला काळीमा फासणारी होती. अडीच वर्षांत महाराष्ट्राच्या हितासाठी काय केले हे एका शब्दानेही सांगता येत नसल्याने मुख्यमंत्र्यांनी नेहमीप्रमाणे शिवीगाळी करून मुख्यमंत्रीपदाची अप्रतिष्ठा केली अशी टीका केंद्रीय सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री …
Read More »फडणवीसांचे उध्दव ठाकरेंना प्रत्युत्तर, मास्टर नव्हे ती तर लाफ्टर सभा; तुम्ही कशात होते? होय मी अयोध्येला गेलो होतो तेव्हा मी नगरसेवक झालो होतो पण तुम्ही कुठल्या सहलीला गेलता
वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने शिवसेनेच्यावतीने आयोजित सभेत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर टीका करत अयोध्येत काय सहलीला गेला होतात का? असा सवाल केला होता. त्यास आज भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत म्हणाले, कालची सभा ही मास्टर सभा आहे म्हणून सांगण्यात येत होते. मात्र …
Read More »आशिष शेलार म्हणाले, कालची ती सभा म्हणजे थू चाट होती भाजपाच्या उत्तर भारतीय संमेलनात केली टीका
शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने वांद्रे-संकुल येथे आयोजित सभेत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपासह राणा दांमप्त आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठविली. या टीकेला उत्तर देण्यासाठी भाजपाच्यावतीने गोरेगांव येथील नेस्को सेंटरमध्ये आयोजित उत्तर भारतीय संमेलन सभेत भाजपाकडून चांगलेच उत्तर दिले. यावेळी बोलताना भाजपाचे आमदार अॅड …
Read More »उध्दव ठाकरेंच्या खोचक टोल्यावर खासदार नवनीत राणा म्हणाल्या, ती वेळ लवकरच येईल दिल्लीत पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांना डिवचले
नुकत्याच झालेल्या शिवसंपर्क अभियानातंर्गत वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर आयोजित जाहिर सभेत शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मध्यंतरी कोणी तरी घरासमोर येवून हनुमान चालिसा म्हणणार होते. पण आमच्या रणरागिणींच्या आवेश पाहून ते पळून गेल्याची खोचक टीका करत परवा जम्मू मध्ये सरकारी कार्यालयात घुसून राहुल भट या काश्मिरी पंडिताची हत्या करण्यात …
Read More »संजय राऊतांनी केली घोषणा, आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा १५ जूनला शिवसंपर्क अभियान सभेत केल घोषणा
मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे युवराज तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा नियोजित १० जूनचा दौरा पुढे ढकलण्यात येणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचा दौरा नेमका कधी होणार याबाबत चर्चा सुरु झाल्यानंतर आदित्य यांचा नियोजित अयोध्या दौरा हा १० जून ऐवजी १५ जूनला होणार असल्याची घोषणा …
Read More »सध्या शाल पांघरूण मुन्नाभाई फिरतोय, केमिकल लोच्या झालेला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंचा मनसे प्रमुख राज ठाकरेंवर टीकास्त्र
परवा मला एक शिवसैनिक भेटला त्याने मला विचारले की लगे रहो मुन्नाभाई चित्रपट पाहिला का? मी विचारला थोडा बघितला. तर त्यावर तो म्हणाला की, त्यात संजय दत्तला सारखे महात्मा गांधी दिसत असतात. तसे हल्ला काही जण शाली पांघरूण फिरताना दिसत आहेत. अरे मग त्यांना भ्रम झाला असेल तर त्यांना भ्रमात …
Read More »उध्दव ठाकरेंचा खोचक टोला, बाबरी पाडायला गेलो; ती काय शाळेची सहल होती का? फडणवीसांसह भाजपावर चौफेर हल्ला
काही दिवसांपूर्वी देंवेंद्र फडणवीस म्हणाले की, बाबरी पाडायला तेथे एकही शिवसैनिक नव्हता की नेता नव्हता. मी स्वत: तेथे होतो. मी पाडण्यासाठी गेलो. फडणवीसची मी बाबरी पाडायला गेलो होतो म्हणतो, ती काय शाळेची सहल होती का? असा खोचक टोला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावत फडणवीस …
Read More »संजय राऊत म्हणाले, आजची टोमणे नाहीतर फटके सभा; अनेकांच्या पोटदुखीवर… ठाकऱ्यांची भाषा तुम्हाला जमणार नाही
महाराष्ट्रात विरोधी पक्षाचा नंगानाच सुरू आहे. विरोधी पक्षाची मती भ्रष्ट झाली आहे. त्यातून हे सगळं होतंय. पण आज होणारी उद्धव ठाकरेंची टोमणे सभा नसून हटके आणि फटके सभा आहे. ज्याला तुम्ही टोमणे म्हणता, त्याला आम्ही फटकारे म्हणतो. ते तुम्हाला कधीच जमणार नाही. ठाकऱ्यांची भाषा तुम्हाला जमणार नाही. तुम्हाला काय माहिती …
Read More »
Marathi e-Batmya