भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) २०२०-२१ च्या सार्वभौम सुवर्ण रोखे (SGB) योजनेच्या मालिके १ साठी प्रीमॅच्युअर रिडेम्पशन किंमत प्रति युनिट ९,६०० रुपये निश्चित केली आहे. या टप्प्यासाठी रिडेम्पशन तारीख २८ एप्रिल २०२५ ही आहे. भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, एसजीबी SGB गुंतवणूकदारांना जारी केल्याच्या तारखेपासून पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर लवकर बाहेर पडण्याचा …
Read More »
Marathi e-Batmya