Tag Archives: Statement

भास्कर जाधव संतापून म्हणाले, सरकार तुमचं आहे म्हणून मान-सन्मान काय ठेवणार की नाही विधानसभेत अजित पवार यांनी निवेदन केल्यानंतर भास्कर जाधव संतापले

विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास झाल्यानंतर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारचे निवेदन वाचून दाखविले. त्या निवेदनावरून शिवसेना उबाठाचे आमदार भास्कर जाधव यांनी संताप व्यक्त करत केला. भास्कर जाधव यांच्या संतापाला उत्तर देताना अर्थमंत्री अजित पवार यांनी त्यावर उत्तर देत म्हणाले की, १८ जून रोजी यासंदर्भात निर्णय झाला आहे. फक्त …

Read More »

डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतरही भारतीय शिष्टमंडळ चर्चेसाठी जाणार अॅपलचे युनिट उभारू नका, युद्धबंदीसाठी धमकी दिली

भारत आणि अमेरिका बहुप्रतिक्षित द्विपक्षीय व्यापार कराराच्या (बीटीए) पहिल्या टप्प्यावर शिक्कामोर्तब करण्याच्या जवळ जात आहेत, ज्याची वेळ २०२५ च्या शरद ऋतूपर्यंत निश्चित केली आहे. भारतीय सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वाटाघाटींबद्दल आशावाद व्यक्त केला. “आम्हाला शक्य तितक्या लवकर पूर्ण करायचे आहे,” असे अधिकाऱ्याने सांगितले, ते म्हणाले की चर्चा “खूप चांगली प्रगती …

Read More »

राहुल गांधी यांच्या त्या वक्तव्यप्रकरणी गुन्हा दाखल फाईटिंग इंडियन स्टेट वक्तव्य प्रकरणी आसाममध्ये गुन्हा

राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात भाषण करताना फाईटिंग इंडियन स्टेट असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यावरून नुकसाच आसामची राजधानी गुवाहाटी येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मोनजीत चेतिया नावाच्या व्यक्तीने ही तक्रार दाखल केली, ज्याने गांधींवर “अस्थिरता आणि फुटीरतावादी भावनांना उत्तेजन देणारी धोकादायक …

Read More »

भाजपाकडून विनोद तावडे यांचे निवेदन, सीसीटीव्ही तपासा… निवडणूक आयोगाकडून चौकशी होऊन जाऊ द्या

वाडा येथून आज मी मुंबईला परतत असताना वसई परिसरात आल्यावर स्थानिक भाजपा उमेदवार राजन नाईक यांना चौकशीसाठी फोन केला. आम्ही सर्व कार्यकर्ते वसई येथे एका हॉटेलमध्ये आहोत, आपण चहाला या, असे त्यांनी सांगितले. मी तेथे पोहोचल्यावर स्वाभाविकपणे निवडणुकीची चर्चा झाली. मतदानाच्या दिवशीची तांत्रिक प्रक्रिया व आपण घ्यायची काळजी याविषयी मी …

Read More »