आतापर्यंत कुलर का लावले नाही? एक काम करा आधी तुमच्या कार्यालयातले फॅन आणि कूलर बंद करा, मग कळेल त्या मुली काय सहन करतायेत. ह्या एका फोन कॉल नंतर विदर्भातील अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. आवाजात प्रचंड संताप होता. समोर शांतता होती. अधिकाऱ्यांकडे उत्तर नव्हते पण त्या एका फोननंतर संपूर्ण यंत्रणा हलली. ज्या तांत्रिक …
Read More »या कंपनीकडून एअर कंडिशनरच्या किंमती वाढविण्याची शक्यता धांतूच्या किंमतीतील वाढीमुळे एअर कंडिशनच्या किंमतीत वाढ
धातूंच्या वाढत्या किमती आणि रुपयातील अस्थिरतेमुळे, ब्लू स्टार या एप्रिलमध्ये त्यांच्या एअर कंडिशनरच्या किमती आणखी ४-५% वाढवू शकते, असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. थियागराजन यांनी गुरुवारी सांगितले. यापूर्वी, वाढत्या इनपुट खर्चाला तोंड देण्यासाठी कंपनीने फेब्रुवारीमध्ये एसीच्या किमती ३-४% वाढवल्या होत्या. “जेव्हा जेव्हा आर्थिक बाजारपेठेत अस्थिरता असते तेव्हा वस्तू मजबूत होतात. …
Read More »गायी-म्हशीच्या दूधाच्या दरात वाढः शनिवारपासून दरवाढ लागू दोन्ही दूधाच्या दरात दोन रूपयांची दरवाढ
मार्च महिना सुरु होऊन १०-१५ दिवस झाले नाही तोच राज्यातील तापमानात वाढ झाल्याचे जाणवत आहे, तसेच उन्हाच्या झळाही बसत आहेत. त्यामुळे अंगाला बसणाऱ्या उन्हाच्या झळापासून शरीरात गारवा निर्माण करण्यासाठी दुग्धजन्य पदार्थ्यांच्या दही-ताक-आईसक्रिम आदी वस्तूंच्या मागणीत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक आणि कल्याणकारी संघाने दूधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय …
Read More »राज्यात उखाडा वाढणार : बहुतांष जिल्ह्यात ४० पार तापमान काळजी घेण्याचे हवामान खात्याचे आवाहन
मुंबई: प्रतिनिधी राज्यात एकाबाजूला कोरोनाचा कहर सुरु असतानाच आता तापमानाचा कहरही सुरु झाला आहे. बहुतांष जिल्ह्यात दिवसभरात ४० पार वातावरण गेले असून काही दिवस असाच उखाडा राहणार असल्याचे हवामान खात्याचे के.एस.होसळीकर यांनी सांगितले. बारामती ४०, ठाणे ४०, उस्मानाबाद ४२, औरंगाबाद ४१, सांगली ४१, जेऊर ४२, मालेगांव ४४, अकोला ४४, अमरावती …
Read More »
Marathi e-Batmya